म-द्यपानाच्या न-शेत पुऱ्या ब-रबाद झाल्या होत्या ‘या’ 4 सुंदर अभिनेत्री, एकीला तर 19 व्या वर्षीच पत्करावे लागले मरण

म-द्यपानाच्या न-शेत पुऱ्या ब-रबाद झाल्या होत्या ‘या’ 4 सुंदर अभिनेत्री, एकीला तर 19 व्या वर्षीच पत्करावे लागले मरण

मित्रांनो, बॉलिवूड फिल्म जगतात असे अनेक सितारे आहेत ज्यांनी आपली चांगली कारकीर्द अंमली व्य सनाधनाने संपविली आहे. व्य सनामुळे बर्‍याच लोकांचे जीवन आणि करियर पूर्णपणे नष्ट झाले आहे. असे बरेच सितारे आहेत ज्यांनी म द्य*पान आणि ड्र-ग्जच्या प्रेमात अडकून आपली कारकीर्द खराब केली आहे आणि आज गुमानीचे जीवन जगत आहेत.

अशाप्रकारे, आज आम्ही अशाच काही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मादक पदार्थांच्या व्य सनामुळे आपली चांगले फिल्मी करिअर संपविले आहे, चला त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया!

बॉलिवूड जगतात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे प्रसिद्ध झाल्यावर इतक्या हरवल्या गेल्या आहेत की त्यांना योग्य काय व अयोग्य काय याचं काही गांभीर्यच नव्हत. बॉलिवूडच्या मोजक्या अभिनेत्री होत्या ज्यांची म*द्य*पान एक फॅशन म्हणून करत होत्या.

कोणालाही पार्टी किंवा लग्नाला जायचे असेल तर तो म*द्यपान न करता जाऊ शकत नव्हता. आणि या घाणेरडी सवयीमुळे त्यांनी आपली कारकीर्द खराब केली आहे. आणि एका अभिनेत्रीने तर स्वतःचा जीवही गमावला आहे. दारूच्या नादात आपला जीव गमावलेल्या अभिनेत्रींविषयी पण आज आम्ही सांगणार आहेत.

1. दिव्य भारती

बॉलिवूडमधील त्या काळातील सुपरस्टार म्हणजे दिव्या भारती, जीने अगदी थोड्या वेळात वेगळी ओळख निर्माण केली, ती एक गाणं सात समुद्र आजही लोक ऐकतात आणि खूप पसंती पण देतात. पण तीच्या अकस्मात मृत्यूमुळे तीच्या कारकीर्दीला ब्रेक लागला. दिव्या भारती फक्त 19 वर्षांची होती जेव्हा मुंबईतील तिचा मृ*त्यू पाच मजली इमारतीवरून पडल्यामुळे झाला होता. लोक म्हणतात की ती दा*रूच्या नशेत फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडली.

2. श्रीदेवी

श्रीदेवी बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री आहे, तिची फॅन फॉलोव्हिंगही खूप जास्त होते. 24 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बॉलीवूड शोकात डुंबला होता. त्या वर्षी श्रीदेवी आपल्या भाच्याच्या लग्नात भाग घेण्यासाठी दुबईला गेली होती. तिथेच तीचा मृ*त्यू झाला.

दा*रूच्या नशेत बाथटबमध्ये बुडण्यामुळे श्रीदेवीचा मृ’त्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सखोल तपासणीनंतर दुबई पोलिसांनी हा अहवाल सादर केला. पोस्ट मार्टम चा अहवाल असूनही श्री देवी यांच्या मृ*त्यूवर प्रश्न उपस्थित होत राहिले. काही अफवांनीही बराच धुमाकूळ घातला होता. ज्या अफवा नंतर निरर्थक ठरविण्यात आल्या होत्या.

3. परवीन बॉबी

बॉलिवूडमधील त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बॉबी आहे. ती दिसण्यात सुंदर होती, तिचा मृ*त्यू तितकाच भयानक होता. ते ड्र*ग्ज आणि अ*ल्को*होल च्या आहारी गेली होती. त्यामुळेच तीचे निधन झाले, 1981 मध्ये परवीन बॉबी यांनी कालिया, क्रांती आणि अहिस्ता-अहिस्ता या सुपरहिट चित्रपटांत मुख्य भूमिका केली.

परवीन बॉबी ही 22 जानेवारी 2005 रोजी मुंबईच्या जुहू येथील फ्लॅटमध्ये मृ*त अवस्थेत आढळली होती. तीच्या घराच्या गेटबाहेर 2 दिवसांपासूनचे वर्तमानपत्र आणि दूध सापडले होते.

4. मीना कुमारी

ती तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. आपल्या बॉलिवूडमध्ये तीने अगदी अल्पावधीत वेगळी ओळख निर्माण केली होती. ती त्या अभिनेत्रींपैकी एक होती जी तिच्या काळात खूप जास्त कामाचा मोबदला घेत असे. 1940 च्या दशकात ती एका चित्रपटासाठी १०,००० रुपये घेत होती.

काही वर्षांतच ती खूप मोठी स्टार बनली, वयाच्या 40 व्या वर्षी मीना कुमारीने या जगाला निरोप दिला. मीना कुमारीला अगदी लहान वयातच स्टारडम मिळाला, पण पती कमल अमरोहीनंतर मीना कुमारीला दा*रूचे व्य*सन लागले. यामुळे तिने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षीच जग सोडले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *