Home » आईला जेव्हा तिच्या 13 वर्षांच्या मुलीच्या कि-सींग सीन बद्धल समजले..पुढे जे झाले ते वाचून दंग व्हाल…
हटके

आईला जेव्हा तिच्या 13 वर्षांच्या मुलीच्या कि-सींग सीन बद्धल समजले..पुढे जे झाले ते वाचून दंग व्हाल…

बॉलीवूडमध्ये काही वर्षापूर्वी ली-पलॉक किंवा कि-सिंग सीन देणे हे गैर मानले जायचे. मात्र, त्या काळातही काही अभिनेते व अभिनेत्रींनी कि-सिंग सीन घेऊन धुमाकूळ घातला होता. मात्र, भट यांच्या चित्रपटांनी यात अधिक भर घातली. गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये अनेक बोल्ड आणि हॉट सीन दाखवल्या जातात. त्यामुळे अनेक मुलांची उत्तेजना वाढत आहे.

तसेच 2000 नंतर हे प्रमाण अधिक वाढले आहे. महेश भट यांच्या मर्डर चित्रपटानंतर यात भरपूर वाढ झाली आहे. आता भट कँपचे चित्रपट तर सर्रास किसिंग सीन असल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. याचे अनुकरण करत अनेक चित्रपट देखील असेच आता देऊ लागले आहेत. त्यामुळे आता मुलांना सगळेच समजायला लागले आहे.

तसेच आता मोबाईलने क्रांती केल्याने आता मुलांच्या हाती मोबाईल आहेत आणि मुले मोबाईल पाहतात. अगदी सहा वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे मोबाईल वर काही अश्लील चित्रे ते पहात असतात. त्यामुळे अनेक पालकांची चिंता वाढली आहे. तसेच यामुळेच केंद्र सरकारने पो*र्नो*ग्रा*फीवर घातली आहे. तसेच भारतामध्ये चाई*ल्ड पॉ*र्नो*ग्रा*फीला देखील बंदी आहे.

आजकाल मुले सर्रासपणे मोबाईल वर अश्लील चित्र पाहात असल्याचे दिसत आहे. तसेच आता टीव्ही मालिकामध्ये देखील अश्लील चित्रीकरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे लोण आता मराठी मालिकामध्ये देखील पोहोचले आहे. मराठी मालिका देखील अशा प्रकारचे चित्रीकरण होत आहे. हिंदी मालिकामध्ये गेल्या काही वर्षापासून गाण्याचा ट्रेंड आलेला आहे.

तसेच गेल्या काही वर्षापासून हॉट सीन देखील मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक सीन प्रचंड गाजला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. हा सीन राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यामध्ये चित्रित झाला होता. त्यानंतर अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

यावर कुठेतरी आवर घालावा, असेही आता सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी यावर कोणाचेही कंट्रोल नसल्याचे दिसत आहे. आता एका सीन वरून असाच गदारोळ माजला आहे. छोट्या मुलांच्या बाबतीत देखील असेच चित्रीकरण होत आहे. त्यामुळे काळजीचे कारण आहे. आता असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

कलर्स या वाहिनीवर फुलवा आणि तू अशिकी या मालिकेच्या बाबतीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही मालिकांमध्ये जन्नत जुबेर रहमानी ही अभिनेत्री काम करत आहे. काही वर्षांपूर्वीची घटना आहे. नुकताच याबाबत खुलासा झाला आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना जन्नत ही केवळ तेरा वर्षाची होती.

या मालिकेची कथा अशी होती की, मालिकेत जन्नत ही सिंगर बनू इच्छिते. आणि त्यानंतर तिच्या जीवनात एक मुलगा येतो. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होते आणि त्यानंतर दोघांमध्ये कि-सिंग सीन करायचा असतो. या कि-सिंग सीनबाबत जन्नत हिच्या आईला माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सेटवर जाऊन खूप धुमाकूळ घातला.

मालिकेचे चित्रीकरण थांबवले. तसेच अशा सीन बाबत आपल्याला माहिती देण्यात आली नाही. याबाबतही त्यांनी विचारणा केली. त्यानंतर हा सीन थांबवण्यात आला. मात्र, या मालिकेचे चित्रीकरण सीन शिवाय पुन्हा पूर्ण करण्यात आले.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment