मुलीच्या मृ’त्यूनंतर का’ळीज पि’ळवटून टाकणारा आईचा टाहो, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

मुलीच्या मृ’त्यूनंतर का’ळीज पि’ळवटून टाकणारा आईचा टाहो, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

को’रो’ना म’हामा’रीमुळे सध्या जगभरात हा’हाका’र उ’डाला आहे. देशांमध्ये तसेच अनेक राज्यामध्ये देखील या म’हामा’रीचा उद्रे’क खूप वाढला आहे. काही महिन्यापूर्वी हा उ’द्रेक कमी झाला होता. मात्र, कालांतराने हा उ’द्रेक पुन्हा एकदा वा’ढला आहे. आता दुसरी ला’ट आली आहे. या लाटेमध्ये अनेक जणांना आपल्या आप्तांना गमवावे लागत आहे.

ही म’हामा’री एवढी भी’षण आहे की, अनेकदा रु’ग्णांना बे’ड सुद्धा हॉ’स्पिटल’मध्ये मिळत नाही. त्यामुळे अनेकांना प्रा’णाला मु”कावे लागत आहे. आपण जर वेळच्यावेळी डॉ’क्टरांना दाखवले, तर या आ’जारातून आपली मुक्तता होऊ शकते. मात्र, आपण जर उशीर केला तरी आपल्याला यात जी’व ग’मवावा लागू शकतो.

देशामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. अनेक राज्यांमध्ये रु’ग्णालयात रु’ग्णांना बे’ड भेटणे मु’श्कील झाले आहे. तसेच रे’डमीसीवर हे म’हागडे इं’जेक्शन देखील अनेकांना मिळत नाही. सरकारने या इं’जेक्शनची किं’मत अकराशे ते चौदाशे रु’पये पर्यंत ठेवली असली तरी हे इं’जेक्शन बाजारामध्ये 50 ह’जार रु’पयांपर्यंत मिळत आहे.

गं’भीर रु’ग्णांना असे सहा इं’जेक्शन लागत असतात. मात्र, एक इं’जेक्शन मि’ळणे देखील मु’श्कील झाले आहे. सि’टीस्कॅन स्कोर आपला दहाच्या वर आला असेल तर आपल्या रु’ग्णाची प्र’कृती ही गं’भीर होऊन जाते. अशा रु’ग्णांनाही इं’जेक्शन अत्यावश्यक आहे. आज आम्ही आपल्याला एक असाच प्रकार सांगणार आहोत.

मध्यप्रदेशमध्ये ही घ’टना घ’डलेली आहे. मध्यप्रदेश मधील एका रु’ग्णाल’यांमध्ये एका म’हिलेने आपल्या दोन वर्षा’च्या मु’लीला दाख’ल केले होते. मु’लीला दा’खल केल्यानंतर ही म’हिला आपापल्या घरी निघून गेली. त्यावेळी मु’लगी ही आईला बाय-बाय देखील करत होती. मात्र, या मु’लीवर काही तास उ’पचार केल्यानंतर या मु’लीचा मृ’त्यू झाल्याचे समोर आले.

त्यानंतर या मु’लीच्या आ’ईला रु’ग्णालया’ने फोन करून माहिती दिली. त्यानंतर ही म’हिला रु’ग्णालया’त आली. आपल्या मु’ली सोबत असा प्रकार झाल्याने ती अ’तिशय आ’रडाओ’रडा करू लागली. त्यानंतर ती रु’ग्णाल’याच्या परिसरामध्ये बसून हॉ’स्पिटलच्या व्यवस्थापनाच्या नावाने ओर’डू लागली.

त्यानंतर व्यव’स्थापनाचे लोक तिची समजूत काढू लागले. मात्र, ती काही ऐकण्याच्या म’नस्थितीत नव्हती. त्यानंतर ती म’हिला रु’ग्णाल’याच्या प’रिसरातच ब’सली आणि जो’रजोरा’त ओ’रडू लागली. याबाबतचा व्हि’डिओ व्हा’यरल झाला आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते यांनी यावरचा व्हि’डिओ शे’अर केला आहे. त्यांनी मु’ख्यमंत्री शि’वराज सिं’ह चव्हाण यांना याबाबत जाब विचारला आहे.

तसेच आपल्या राज्यामध्ये अनेक ज’णांचा ब’ळी केवळ रु’ग्णाल’याच्या नि’ष्काळ’जीपणामुळे जात आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. आपण कधी याबाबत लक्ष देणार आहात?, असे देखील त्यांनी विचारले आहे. मध्य प्रदेशामध्ये सध्या को’रो’ना क’हार मोठ्या प्र’माणात वाढत आहे. त्यामुळे असे प्र’कार रोखण्याची मागणी ही मोठ्या प्र’माणात होत आहेत. तरीदेखील सर’कार आणि आ’रोग्य व्यवस्था ही नि’ष्काळ’जीपणे काम करत असल्याचे समोर येत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *