धावत्या रेल्वेतुन उतरणाऱ्या महिलेचे हिरो बनून व्यक्तीने वाचवले प्राण…पहा थरारक व्हिडिओ…

धावत्या रेल्वेतुन उतरणाऱ्या महिलेचे हिरो बनून व्यक्तीने वाचवले प्राण…पहा थरारक व्हिडिओ…

रेल्वेतून प्रवास करणे म्हटले तर अ’वघड आणि म्हटले तर सोपे काम आहे. ज्या लोकांना रेल्वेची सवय असते, त्यांना रेल्वेतून प्रवास करणे हे अ’वघड जात नाही. मात्र, ज्या लोकांना रेल्वेतून प्रवास करण्याची अजिबात सवय नाही, अशा लोकांना रेल्वेतून प्रवास करणे म्हणजे फार भि’ती दायक काम असते.

अनेकदा अशा घ’टना घ’डत असतात की रेल्वेतून चढता चढता अनेक जण खा’ली पड’त असतात. मात्र, अशी घाई अजिबात करू नये. जर रेल्वे सुरू झाली असेल तर आपण ती प’कडण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. नाहीतर ते जी’वावर बेतू शकते, जर आपण रेल्वे सुरू झाल्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला इ’जा होऊ शकते.

जर आपल्याला ता’तडीने उतरायचे असेल तर कमी स्पीड असेल तर आपण ज्या दिशेने रेल्वे जात आहे त्या दिशेने उ’डी मा’रावी. जेणेकरून आपल्याला जख’म होणार नाही. रेल्वे सुरू असताना उ’लट्या बाजूला जर आपण उ’डी मा’रली तर आपल्या धो’का होऊ शकतो. आपण धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करूच नाही.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका स्टेशनवर एक घ’टना घ’डली आपण पाहिली असेल. याबाबत सीसीटीव्ही फुटेज व्हा’यरल झाले होते. एक महिला आपल्या मुलाला घेऊन रेल्वे प्लेटफॉर्म वरून जात असते. याच वेळी समोरून एक रेल्वे येत असते. या म’हिलेचा हा’त मु’लगा धरून जात असतो.

मात्र, अचानक मुलाचा हात आईच्या हातात सुटतो आणि तो रेल्वे रु’ळावर जा’ऊन प’डतो. त्यानंतर रेल्वे देखील समोरून येत असते. या वेळी ड्युटी वर असलेला एक गार्ड ही ‘टना पाहतो. त्यानंतर धा’वत तो गार्ड स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या मु’लाला उच’लतो आणि प्लॅटफॉर्मवर ठेवतो.

त्यानंतर त्याला महिलेला जाब विचारायला जातो तेव्हा त्याला समजत कि ही महिला अं’ध आहे. त्यानंतर त्या महिलेला धीर देत मुलाला तिच्याकडे देतो. या घ’टनेची द’खल घेऊन रेल्वे बोर्डने या गार्ड याचा सन्मान केला होता. या गार्डला जवळपास पन्नास ह’जाराचे बक्षीस रेल्वेने दिले होते. त्यानंतर या गार्डने पन्नास हजाराच्या पैकी 25 ह’जार रु’पये त्या अं’ध महिलेला दिले होते.

पण आज आम्ही आपल्याला एक व्हि’डिओ दाखवणार आहोत. हा व्हि’डिओ पाहून आपल्याला याच घ’टनेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या घ’टनेमध्ये रेल्वे जात असते. त्यानंतर रेल्वेची स्पीड वाढते. त्यानंतर ही महिला खाली उतरण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ही म’हिला रेल्वेच्या खा’ली पडणार असते.

याच वेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेला व्यक्ती धावत जाऊन या म’हिलेला धरतो आणि पुन्हा एकदा रेल्वे मध्ये ढकलतो. यामुळे महिलेचे प्रा’ण वाचतात. त्यामुळे कृपा करून रेल्वेतून प्रवास करताना असे प्र’यत्न अजिबात करू नये.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *