90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही? ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..

90% लोकांना माहीत नाही की सायंकाळ नंतर मृ’तदे’हाचे पो’स्टमा’र्टम का करत नाही? ‘हे’ आहे त्यामागील रहस्यमय कारण..

आपण आपल्या आस-पास घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी अश्या का म्हणून विचार करत असतो. प्रत्येक गोष्टी च्या माघे आपण तर्क शोधात असतो आणि कोणतीही गोष्ट जशी आहे तशीच का म्हणून कारण शोधण्याचा प्रयत्न करतो.

मग कधी कधी त्या अश्याच होत आलेल्या आहेत म्हणून आपल्याला सांगण्यात येत पण त्यामागचे देखील काही कारण असू शकते असा विचार आपण करत नाही. प्रत्येक गोष्टीच्या माघे काही ना काही तर्क असतो, काही कारण असते मात्र आपण ते शोधण्याचा खास असा प्रयत्न करत नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीला कोणतेतरी एक कारण असते.

आणि ते कारण पूर्णपणे शास्त्रोक्त देखील असते.. मात्र ते कारण समजून न घेता आपण हे असाच होत असा विचार करतो. असाच एक समज आहे संध्याकाळ झाली की पो’स्टमा’र्टम का नाही केले जात.. आपल्यापैकी बरेच जण बोलतील की रात्री भू’तबाधा होण्याची शक्यता आहे म्हणून असे नाही केले जात. मात्र,ह्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. संध्याकाळ झाली की, पो’स्टमा’र्टम न करण्याचे कारण अगदी वेगळे आहे.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र, मृ’त दे’हाचे पो’स्टमार्ट’म हे खूप आधीपासून केले जाते. मृ’त दे’हाचे पो’स्टमार्ट’म केल्यानंतरच, म’राणायचे खरे कारण समोर येते. अप’घा’त, हा’र्ट स्ट्रो’क, किंवा अजून काही कारण असले तरीही पो’स्टमा’र्टम करूनच त्याचे कारण शोधले जाते आणि मगच त्याची शहानिशा केली जाते.

आणि त्यातून खरे कारण देखील समोर येते, मग कोनाचा खू’न झाला असेल किंवा अजून काही कारण असेल ते शोधून पो’लिसां’ना देखील त्याची मदतच होते. मात्र हे पो’स्टमा’र्टम, संध्याकाळी केले जात नाही…

पो’स्टमार्ट’म संध्याकाळी का नाही केले जात ह्यामागचे एक प्रमुख कारण आहे. कोणाचाही मृ’त्यू झाला तर, सहा ते दहा तासांच्या आत पो’स्टमा’र्टम करणे अनिवार्य असते. मात्र प्रत्येक वेळेस ते शक्य होतेच असे नाही. उशीर झाला कि, मृ’तदे’हामध्ये प्रकृतिक रूपात बदल घडण्यास सुरुवात होते. मात्र संध्याकाळ झाली की, प्रकृतिक लाईट संपते आणि म्हणून संध्याकाळी पो’स्टमा’र्टम केले जात नाही..

हे आहे खरे कारण
ट्यूबलाईट किना एलईडी च्या बल्बच्या प्रकाशात, लाल रंग वांगी रंगाचा दिसू लागते. मात्र, फॉरेंसिक सायन्स मध्ये अश्या प्रकारच्या रंगाच्या ज’खमेचा उल्लेख नाहीये. जर हा ज’खमेचा किंवा र’क्ताचा रंग लाल नसेल आणि दुसरा असेल तर त्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. को’र्टात अश्या प्रकारच्या, रिपो’र्ट वॉ’र अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आणि वेगळे तर्क देखील लावले जाण्याची शक्यता असते. म्हणून रात्रीच्या वेळी, पो’स्टमा’र्टम नाही केले जात.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *