2 वेळा लग्न करूनही अ’पत्याहिन आहेत ही अभिनेत्री, पहा वयाच्या 36 व्या वर्षीही दिसत आहेत हॉ’ट…

मित्रांनो, तुम्ही कसे आहात, आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, की जीचे दोन लग्न झाले होते पण तरीही तिला आजपर्यंत मुलांचे सुख लाभलेले नाही, तुम्हाला या सुंदर अभिनेत्रीबद्दल माहिती नसेल जी आता 36 वर्षांची झाली असून देखील अप्सरासारखी दिसत आहे.
ह्या अभिनेत्रीचे दोन विवाह झालेले आहेत. तर चला आता बघुयात कोण आहेत ती अभिनेत्री. कन्नड चित्रपटाची अभिनेत्री आणि बर्याच कन्नड आणि तामिळ चित्रपटांमध्ये अभिनय करणारी त्या अभिनेत्री चे नाव आहेत काव्या माधवन. हो हीच ती अभिनेत्री जिने केले आहेत दोन विवाह पण तिला आजपर्यंत स्वतः जन्म दिलेले एकही अपत्य नाहीत.
मूलगी घेतली दत्तक : दोन विवाह होऊन देखील अपत्य न झालेले ह्या अभिनेत्रीचे मन बाकी खचून गेले नाहीत. यापुढे तिने जो निर्णय घेतला तो अगदी चकित करून सोडणारा आहेत. तर तीने एक मुलगी दत्तक घेतली. तिच्या पहिल्या लग्नाची फा’रकत 2011 मध्ये झालेनंतर तिने 2016 मध्ये एका अभिनेत्यासोबत विवाह केला. त्या अभिनेत्याला देखील पहिल्या पत्नीची एक मुलगी आहेत.
वयाच्या 36 व्या वर्षीही अप्सरासारखे दिसते ही अभिनेत्री : बालपणापासूनच काव्या माधवन अॅक्टींग चे काम करत आलेली आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिला कन्नड आणि तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे सौंदर्य तिच्या कारकीर्दीत महत्वाची भूमिका निभावताना दिसले.
आणि तिच्या सौंदर्याने आणि हॉ’ट शरीरयष्टी ने तिला खूप यशस्वी केले. ती खूपच सुंदर दिसते आणि तिची हॉट फिगरने तिला खूपच आकर्षक बनवले आहेत. जो कोणी तिला पाहतो तो तिचा चाहता बनतो. तिच्या सौंदर्यावर आजही मीडिया वर चर्चा चालते. तसेच तिचे फोटो देखील तुम्हाला मीडिया वर पाहायला मिळतील.