१८ वर्षाच्या मुलाने केले ७१ वर्षीय आजीच्या वयाच्या म’हिलेसोबत लग्न, म्हणाला रोज रात्री नवं-नवीन..

१८ वर्षाच्या मुलाने केले ७१ वर्षीय आजीच्या वयाच्या म’हिलेसोबत लग्न, म्हणाला रोज रात्री नवं-नवीन..

आपण आपल्या पाहतच अनेक प्रेमकथा पाहतो. अनेक अजरामर अशा प्रेम कथा नेहमीच प्रेमीयुगुलांना प्रेरित करत राहतात. या प्रेम कथा कोणत्या पुस्तकात किंवा होऊन गेलेल्या म्हणजेच इतिहासातील कथाच असतात असं नाही, अनेक वेळा खऱ्या आयुष्यातील समोर पाहायला भेटणाऱ्या प्रेम कथा देखील ह’टके असतात.

नेहमीच सांगितले जाते की, प्रे’म कधीही कोणावरही आणि कुठेही येऊ शकते प्रे’माला वय आणि मर्यादा नसते. जेव्हा कोणीही प्रे’मात प’डत, तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्वाची ठरत नाही. हे आपण अनेकवेळा बघितले आहे. प्रे’मामध्ये फक्त प्रे’मच, सर्वकाही असते, बाकी इतर प्रत्येक बाब नगण्य ठरते. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिले आहेत.

असेच काहीसे बघायला भेटल आहे गैरी हार्डवीक आणि अल्मेडा या कपल बद्दल. या दोघांनी जेव्हा लग्न केले तेव्हा त्याचे वय 18 वर्षे होते तर अल्मेडा 71 वर्षांच्या होत्या. याचाच अर्थ या दोघांमध्ये तब्बल 53 वर्षाचा एज गॅप आहे. या दोघांच्या प्रेमामध्ये वय कधीच आलं नाही. त्यामुळेच त्या दोघांनी एकमेकांसोबत 2015 मध्ये लग्न केलं.

आज या दोघांच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले असून ते आनंदी आणि सुखी जीवन जगत आहेत. गैरी याची काकू लीझा हिच्या अंतिम संस्काराच्या वेळी अल्मेडा आणि त्याची ओळख झाली. अल्मेडा ला बघताच तो तिच्या प्रे’मात प’डला होता आणि हळूहळू त्याने तिच्या सोबत मैत्री केली.

काही वर्षांपूर्वीच अल्मेडा ने आपला मुलगा रॉबर्ट याला गमा’वले होते आणि सध्या आपल्या नातवा सोबती राहत होती. विशेष म्हणजे तिच्या नातवाचे वय देखील गैरी पेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे. एकमेकांच्या प्रे’मात प’डून त्यांनी अवघ्या महिन्याच्या आतच लग्न केले. सहा वर्षांपासून ते दोघेही सुखी संसार करत आहेत. हे कपल कायमच सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर करत असतात.

त्यांचे हे कपल प्रे’माला कोणतीच मर्यादा नसते हे वारंवार सिद्ध करते. आपल्या वै’वाहिक आ’युष्य बद्दल बोलताना गायत्री सांगतो की, ‘आमच्या लग्नाला सहा वर्ष झाले आहेत. मात्र या सहा वर्षात आमचे प्रे’म कधीच कमी झाली नाही. उलट मी प्रत्येक दिवशी माझ्या बायकोच्या अजूनच जास्त प्रे’मात प’डत आहे. माझी बायको 76 वर्षांची असली तरीही आमच्यामध्ये वय कधीच मुद्दा बनला नाही.

बऱ्याच वेळा लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. मात्र आम्ही याबद्दल विचार करायचे सोडून दिले आहे.’ काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी त्यांनी इंस्टाग्राम वर आपले लग्नाचे फोटो शेअर केले होते. सध्या हेच फोटो सगळीकडे तु’फान व्हाय’रल होत आहेत. त्यांच्या या फोटोंवर वेगवेगळे कमेंट्स करत, नेटिझन्स त्यांना ट्रो’ल करत आहेत. पण या दोघांना देखील त्याची काहीच पर्वा नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *