ध’क्कादा’यक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले च’कित, कारण नवरी आधीपासूनच….

ध’क्कादा’यक ! सासरी गेलेल्या नववधूचा १० तासातच झाला मृ’त्यू ! कारण समजल्यावर अख्ये गाव झाले च’कित, कारण नवरी आधीपासूनच….

दे’शामध्ये सध्या को’रोना म’हामा’रीचा उ’द्रेक सध्या प्र’चंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉ’क डाऊ’न लावण्यात आला आहे. तसेच इतर दे’शांमध्ये देखील अनेक ठिकाणी हीच प’रिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे कें’द्र स’रकारवर आता लॉ’क डा’ऊन लावावा, असा द’बाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, केंद्र स’रकार अजूनही पूर्णतः लॉ’क डा’ऊन लावण्याच्या मन’स्थितीत नसल्याचे सध्यातरी सांगण्यात येते. काँ’ग्रेस चे नेते राहुल गां’धी यांनी देखील देशांमध्ये आता लॉक डा’ऊन लावावा, असे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे स’र्वोच्च न्या’यालयाने देखील केंद्र स’रकारने लॉ’क डा’ऊन याचा आता गां’भीर्याने विचार करावा, असे देखील कें’द्राला सांगितले आहे. त्यामुळे कें’द्र स’रकार आता यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दे’शांमध्ये स्थि’ती गं’भीर झाली आहे. रु’ग्णाल’यात रु’ग्णांना ऑ’क्सिज’न मिळत नाही.

अनेक रु’ग्णांना व्हें’टिलेटर देखील मिळत नाही. त्यामुळे आता हाच एकमेव पर्याय राहिला आहे. देशात ल’सीकरण जरी सुरू झाले असले तरी रु’ग्ण संख्या पाहता सर्वांना ल’स मिळेपर्यंत जवळपास दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. लसचे उत्पादन करणारी दोनच कंपन्या आहेत.

त्यामुळे त्यांच्यावरही द’बाव आहे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या लॉ’क डा’ऊन लागला आहे. अनेक कार्यक्रमावर बं’धने घालण्यात आली आहेत. धार्मिक स्थळ बं’द आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, असे असले तरी अनेक दुकानदार हे आपले दुकान उ’घड असल्याचे देखील नि’दर्शनास आले आहे.

कारण की त्यांचा उ’दरनिर्वाह त्याच्यावर चालतो. स’रकार त्यांना पै’से काही देणार नाही. त्यामुळे बँ’केचे ह’प्ते, दुकानाचा हप्ता कसा फे’डायचा या वि’वंचनेत ते सर्व दुकानदार आहेत. त्यामुळे ते देखील दुकान सुरू करत आहेत. स’रकारने लग्नाला देखील परवानगी अतिशय कमी लोकांमध्ये परवानगी दिली आहे.

लग्न केवळ आता दोन तासात लावावे लागणार आहे. तसेच लग्नासाठी केवळ 25 माणसाची उपस्थिती बं’धनकारक करण्यात आली आहे. इतर राज्यात देखील देखील अशीच प’रिस्थिती आहे. लग्नाचे नियम आता घालून देण्यात आलेले आहेत.

काही दिवसापूर्वी एक घ’टना अशी घ’डली की, लग्न झाल्यानंतर केवळ दहा तसामध्ये एका नववि’वाहितेचा मृ’त्यू झाला आहे. ही घ’ट’ना सो’शल मी’डियावर सध्या च’र्चेत आलेली आहे. गेल्या रविवारी टनकपुर येथील नेहरू पार्क येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. या विवाहामध्ये चांदणी जितनी या या 22 वर्षीय मुलीचे लग्न लावण्यात आले होते.

लग्न समारंभ दिवसभर सुरू होता. रात्र झाल्यानंतर मुलीला माहेरून सासरी पाठवण्यात आले. त्यानंतर तिचा दहा तासाच्या आतच सासरी गेल्यानंतर मृ’त्यू झाला. त्यानंतर सासरच्या लोकांमध्ये आणि माहेरच्या लोकांमध्ये वा’द वि’वाद खूप मो’ठ्या प्र’माणात झाले. त्यानंतर दोन्ही घरच्या मंडळींनी चांदणी तिला रु’ग्णालयात दा’खल केले.

त्यावेळी डॉ’क्ट’र आभाश सिंह यांनी तिची त’पासणी केली. त’पासणी केल्यावर डॉ’क्टरांनी तिला मृ’त घो’षित केले. त्यानंतर श’ववि’च्छेद’नासा’ठी मृ’त’दे’ह हा पाठवण्यात आला. याबाबतचा अ’हवाल आल्यावरच तिच्या मृ’त्यू’चे कारण समजू शकणार आहे. मात्र, असे असले तरी तिला गेल्या काही दिवसापासून सर्दी आणि ता’प येत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते.

मात्र, तरीदेखील तिची को”रोना चा’चणी करण्यात आली नाही. आता तिचा का’रोनाने मृ’त्यू झाला का? अशी शं’का लिखित डॉ’क्टरांनी उपस्थित केली आहे. जर तसे असेल तर लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांचीच को’रोना चा’चणी करावी लागणार आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *