९९% लोकांना हे माहीत नाही की एलपीजी सिलेंडरला खालच्या बाजूला छिद्र का असतात ? सिलेंडरचा रंग लालच का असतो…

९९% लोकांना हे माहीत नाही की एलपीजी सिलेंडरला खालच्या बाजूला छिद्र का असतात ? सिलेंडरचा रंग लालच का असतो…

आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये एलपीजी गॅस ही सध्या आवश्यक गोष्ट बनली आहे. पूर्वीचा जमान्यामध्ये गॅस सिलेंडर नव्हते. पुर्वीच्या जमान्यामध्ये चुलीवरचे जेवण बनायचे. यासाठी आपल्याला लाकडे मोठ्या प्रमाणात आणावे लागायची. त्यानंतर ती चूल पेटवली जायची. मात्र, त्यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत असे.

या धुरामुळे अनेकांना विविध आ’जार देखील झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कालांतराने सुरुवातीला बायोगॅस निर्माण झाले आणि शेण खतावर चालणारे गॅस देखील या माध्यमातूनच तयार झाले. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर आता एलपीजी सिलेंडर हे मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. एलपीजी सिलेंडर आज प्रत्येकाच्या घरी आहे, असे फार कमी कुटुंब आहेत की, जे गॅस वापरत नाहीत.

मात्र, बहुतांश लोकांच्या घरी हे एलपीजी सिलेंडर असतोच. यात केवळ फक्त कंपनीमध्ये बदल असतो. एलपीजी याचा पूर्ण अर्थ असा होतो की (लिक्विड पेट्रोलियम गॅस).या गॅसचा वापर आपण आपल्या पद्धतीने करत असतो. कुणाला गॅस हा एक महिना जातो, तर कुणाला गॅस दोन महिने जातो.

तर अनेकांना गॅस तीन महिने देखील जात असतो.आपल्याला अनेकदा प्रश्न पडला असेल की गॅसचा रंग हा लालच का असतो. काही सिलेंडर चा रंग हा निळा देखील असल्याचे पाहायला मिळते. मात्र, बहुतांश गॅस सिलेंडर चा रंग हा लाल असल्याचे पाहायला मिळते. तसेच गॅसच्या बुडा मध्ये काही छिद्र देखील असतात. या प्रश्नाचे उत्तर आम्ही आपल्याला या लेखांमध्ये देणार आहोत.

1) लाल रंग- लाल रंग हा वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. अतिशय दूर वरून लाल रंग दिसत असतो. त्यामुळे गॅसच रंग हा लाल ठेवण्यात आलेला आहे. जेणेकरून कुठूनही आपल्याला तो ओळखता येईल. त्याचप्रमाणे तो पारदर्शकता पार करणारा असतो. त्यामुळे बहुतांश गॅस सिलेंडरचा रंग हा लालच असतो.

2) गोलाकार (सिलेंडर)- सर्वच सिलेंडर हे गोलाकार असतात. असे का बरे असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे मुख्य कारण म्हणजे गॅस हा गोलाकारमध्ये व्यवस्थित रित्या बसत असतो. त्यामुळे सिलिंडर हे गोलाकार बनवण्यात येतात. तसेच याची मात्रा देखील समप्रमाणात यामध्ये बसत असते. त्यामुळे प्रत्येक सिलिंडरचा आकार हा गोल असतो.

3) वास- आपण अनेकदा सिलेंडरचा वास येत असल्याचे म्हणत असतो. मात्र, प्रत्यक्षात सिलेंडर मध्ये असलेल्या गॅसला अजिबात वास नसतो. मात्र, यामध्ये एक मिश्रण टाकण्यात येते. त्याचे नाव इथाईल मॅक्रो टन असे असते. हे मिश्रण यामध्ये यासाठी टाकले जाते की, आपला जर गॅस लिक झाला असेल तर या वासाने आपल्याला समजेल.

4) छिद्र- आपण अनेकदा असेही पाहिले असेल की, सिलेंडरच्या बुडाला छिद्र असतात. याचे कारण म्हणजे सिलेंडर हे अतिशय उष्ण असतात. त्या मधील उष्णता कमी करण्यासाठी हे छिद्र ठेवण्यात येतात. यामधून हवा पास होते आणि ओलावा निर्माण होतो आणि कुठलीही दु’र्घट’ना या छि’द्रामुळे होत नाही असे सांगण्यात येते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *