१९ वर्षीय तरुणी पडली ६१ वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, घरच्यांला समजताच त्यांनी उचललं ‘हे’ ध’क्कादा’यक पाऊल की वाचून चकित व्हाल..

१९ वर्षीय तरुणी पडली ६१ वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, घरच्यांला समजताच त्यांनी उचललं ‘हे’ ध’क्कादा’यक पाऊल की वाचून चकित व्हाल..

Viral

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हे आपण आजवर ऐकले असेल. प्रेम कुणावर करावं, कसं करावं, याला काही मर्यादा नसतात. एखादी व्यक्ती आपल्याला आवडली असल्यास या व्यक्तीसोबत आपल्या र’क्ताच्या नात्यापेक्षा अधिक जवळचे नाते निर्माण होत असते. मग ती व्यक्ती कोणीही असो.

एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडला असेल तर तो तिच्या मधले सर्व गुण दो’ष स्वीकारत असतो. मग ती व्यक्ती कशी आहे, दिसायला काळी आहे का गोरी असो. याला काही अर्थ नसतो. यामध्ये केवळ प्रेम ही भावना असली पाहिजे. मात्र, आजकालचे प्रेम हे आक्रमक बनले आहे. जर आपल्याला एखादी तरुणी मिळाली नाही तर ती कोणालाही मिळू नाही.

या विचाराने तरूण झ’पाटलेला आहे आणि यातूनच मग ॲ’सि’ड ह’ल्ल्यायासारख्या घट’ना घ’डताना दिसत आहेत. खरं प्रेम हे त्यागात असत. त्याग म्हणजे प्रेम. मात्र, आजच्या पिढीला ही कल्पना अजिबात मान्य नाही. त्यामुळे तरुणींवर हल्ल्याच्या घ’टना घड’ताना दिसत आहेत. आपण अनेकदा प्रेम प्रकरणातून आ’त्मह’त्या केल्याच्या घटना देखील वाचल्या असतील.

एक अ’ल्पव’यीन मुलगा व अ’ल्पव’यीन मुलगी झाडाला ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या करतात. याला काय म्हणावे. मात्र, कुटुंबीय आपले लग्न होऊ देणार नाही म्हणून हे आ’त्मह’त्या करतात. मात्र, असे न करता यातूनही मार्ग काढता येतो. हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे.

अनेकदा प्रेम प्रकरणांमध्ये कमी वयाचा तरुण व मोठ्या वयाची तरुणी असे समीकरणही आपण पाहिले असेल. तसेच कमी वयाची तरुणी ही एखाद्या म्हाताऱ्याच्या प्रेमात प’डली असेल तर आपल्याला काय वाटेल. अशीच एक घटना नुकतीच अमेरिकेत उघडकी’स आलेली आहे. एका 61 वर्षाच्या म्हातार्‍याच्या प्रेमामध्ये एकोणीस वर्षाची मुलगी प्रेमात पडली आहे.

विशेष म्हणजे या महातार्याला दोन मुले देखील आहेत. त्या मुलांचे वय साधारण 16 आणि 23 वर्ष आहे. असे असतानाही ही तरुणी या म्हातार्‍याच्या प्रेमात का पडली असावी?, असा प्रश्नच पडतो. या तरुणीचे नाव अँड्री चेन असे आहे, तर तिच्या जोडीदाराचे नाव केविन स्माईल मून असे आहे. तरुणी ही लष्करामध्ये नौकरी करते.

याबाबत बोलताना ही तरुणी म्हणाली, पहिल्यांदा माझी केविन सोबत भेट झाली. त्या क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले. तेव्हा त्याचे वय किती हा मी विचार केला नाही. सुरुवातीला आमच्यामध्ये लष्करा बाबत गोष्टी झाल्या. त्यानंतर आमच्या मध्ये चॅटिंग सुरू झाली. चॅटिंगनंतर आम्ही एक दिवस भेटलो. त्यानंतर आमच्यामध्ये भेटीगाठी वाढतच गेल्या.

त्यानंतर मी थेट एक दिवस केविन याला माझ्या बाहुपाशात ओढले. त्यानंतर आमच्यामध्ये प्रेम सं’बंध निर्माण झाल्याचे तिने सांगितले. सुरुवातीला मी माझ्या कुटुंबीयांना भेटायला केविन याला घेऊन गेले. त्यावेळेस त्याला पाहून माझ्या कुटुंबीयांनी प्रचंड विरोध केला आणि थेट पो’लिसां’नाच बोलून घेतले.

मात्र, कालांतराने सगळा विरोध मावळला आणि आम्ही आता सुखाने नांदत आहोत, असे तिने सांगितले.आमच्यामध्ये जरी 42 वर्षाचे अंतर असले तरी आमची प्रेमभावना अजिबात कमी झाली नाही, असे ही ती म्हणाली.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *