अचूक वेळी क्लीक केलेले ‘हे’ ६ फोटो बघून डोक्याचा होईल भुगा, नंबर ‘५’ चा फोटो तुमच्या जबाबदारीवर पहा….

अचूक वेळी क्लीक केलेले ‘हे’ ६ फोटो बघून डोक्याचा होईल भुगा, नंबर ‘५’ चा फोटो तुमच्या जबाबदारीवर पहा….

जगामध्ये अशा काही गोष्टी असतात की, यावर पटकन विश्वास ठेवता येत नाही. मात्र, त्या खऱ्या असतात. फोटोग्राफीच देखील असेच आहे. काही फोटोग्राफी या अशा असतात की, जे पाहिल्याबरोबर आपल्याला अतिशय वेगळ्या दिसतात. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तुस्थिती पेक्षा वेगळे असतात.

एखाद्या फोटो मध्ये आपल्याला काहीतरी विचित्र आकार दिसत असतो. मात्र, त्या फोटोला आपण जवळ घेऊन पाहिले असता त्याचा मूळ आकार हा वेगळा दिसायला लागतो. आपल्याला या लेखांमध्ये अशाच काही फोटो बाबत माहिती देणारा आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर आपल्याला अतिशय वेगळा असा अनुभव येणार आहे.

1) पाण्याची टोपी – या फोटोमध्ये आपल्याला एक चिमुकला दिसत आहे. या मुलाच्या डोक्याला टोपी दिसत आहे. त्याच्या डोक्यावर टोपी ही पाण्याची आहे. पाहून विश्वास बसणार नाही. मात्र, फोटो ग्राफरने मुलाच्या डोक्यावर पाणी पडताना अतिशय तत्परतेने हा क्लिक केला आहे. त्यामुळे या क्लिक मध्ये मुलाच्या डोक्यावर टोपी सारखा आकार तयार झाला आहे. फोटो पाहिल्यानंतर आपल्याला खरोखरची ही टोपी वाटते.

2) मूर्तीवरून वीज- हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. या फोटोमध्ये आपल्याला एक वीज मार्शल मधून जात असल्याचे दिसत आहे. या फोटोग्राफरने अचानक पणे हा क्लिक करून वीज पडतानाचा फोटो काढला आहे. यामध्ये वीज ही मार्शल मधून जाताना दिसत आहे. या फोटोला खूप जणांनी लाईक केले आहे.

3)महिलेला पाय पुरुषाला – या फोटोमध्ये आपल्याला एक पुरुष उभा दिसत आहे आणि त्या खाली महिलेचे पाय लागलेले दिसत आहेत. अनेकांना हा फोटो पाहून खूप आश्चर्य वाटेल. मात्र, हा व्यक्ती टेबलच्या पलीकडे उभा राहिला आहे आणि अलीकडे महिला उभी राहिली आहे आणि त्याला काच लावलेला आहे, त्यामुळे हे चित्र असे दिसत आहे.

4) पाण्यावर चालणारा व्यक्ती- या फोटोमध्ये काहीजण एका व्यक्तीला पाण्याचा फवारा मारताना दिसत आहेत आणि हा व्यक्ती पाण्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या व्यक्तीला जमिनीवर यायचे आहे, हा फोटो अचानक पणे क्लिक केला आहे. या फोटोमध्ये फोटोग्राफरची कलाकुसरही दिसत आहे.

5) खारुताईचे पेपर वाचन- या फोटोमध्ये फोटोग्राफरने खारुताईचा फोटो काढला आहे. या मध्ये खारुताई ही पेपर वाचताना दिसत आहे. फोटोग्राफरची अतिशय कलात्मक अशीही फोटोग्राफि पाहून अनेकांनी त्याला शब्बासकी दिली आहे.

6) घोड्याचे डोके माणसाला- हा फोटो पाहून आपल्याला अतिशय आश्चर्य असे वाटेल. या फोटोमध्ये दोन घोडे दिसत आहेत. एका घोड्याला माणसाचे शरीर दिसत आहे आणि माणसाचे तोंड हे दिसत नाही. ही फोटोग्राफी ची कमाल आहे. हा व्यक्ती घोड्याच्या तोंडापाशी जाऊन आपले तोंड लपवत आहे. त्यामुळे हे चित्र असे दिसत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *