हृदयस्पर्शी VIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याची कसरत पाहून डोळ्यात येईल पाणी…

हृदयस्पर्शी VIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याची कसरत पाहून डोळ्यात येईल पाणी…

राज्यात सगळीकडेच तुफान पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संपूर्ण जन-जीवन वि’स्कळीत झाले आहे. खास करून मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर आणि सांगली भागात तर पावसाने थै’मान मांडले आहे. त्यातच कोकण, कोल्हापूर आणि मुंबईच्या काही भागात महापूर आला आहे. या भी’षण परिस्थतीमध्ये अनेकांनी आपले प्रा’ण ग’मावले आहे.

अनेक कुटुंन उ’ध्वस्त झाले आहेत. कोकण भागात तर गावच्या गावे या महापुराने गिळं’कृत केल्याचे, भ’यंक’र ददृश्य बघायला मिळत आहे. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात देखील, परिस्थिती अतिशय गं’भीर आहे. अनेक घरात, लोक अ’डकून प’डले आहेत. त्याना सुखरूप बाहेर काढण्याचे काम यु’द्धपात’ळीवर सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण भागात, जाऊन तेथील नागिरकांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर इतर भागातील जनतेला देखील शक्य त्या मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र, मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. या पावसाने, मनुष्यांना आणि प्रा’ण्यांना देखील बेघर केले आहे. अनेक म’नुष्यांसह प्रा’णी देखील घरात आणि अनेक वेगवेगळ्या भागात अड’कून प’डले आहेत.

त्यापैकी अनेक प्रा’णी या जी’वघेण्या पाण्यात मृ’त्युमु’खी सुद्धा पडले आहेत. अश्याच भया’नक परिस्थितीमध्ये, केवळ मनुष्याचे आपापसातील नातेच नव्हे तर प्रा’णी आणि मनुष्याचे देखील ऋणानुबंध आपल्याला बघायला मिळते. असेच एक ऋणानुबंध वाशीम भागात पाहायला मिळाले. झालेली घटना बघून कित्येकांना आपले अश्रू अनावर झाले.

कुत्रा हा सगळ्यात जास्त प्रामाणिक पाळीव प्रा’णी आहे, हे आपण शाळेत असताना शिकलो आहे. अनेकवेळा आपण याबद्दलचे उदाहरण देखील पाहिले आहेत. अनेक वेळा कुत्रा आपल्या मालकांसाठी, अशक्य असे काम करत असलेले आपण पहिले आहे. आणि आता वाशीम जिल्ह्याच्या मनोरा तालुका भागात असेच काही बघायला मिळालं आहे.

मानोरा येथे घडलेल्या या घ’टनेतून या कुत्र्याचं मालकाप्रति किती जास्त प्रेम असू शकते हे पाहायला मिळालं आहे. या घटनेचा व्हिडियो कोणी तरी अगदी अचूक असा टिपला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. सध्या याच व्हिडीयोची जबरदस्त चर्चा रंगली आहे. एक कुत्रा आपल्या मालकाला भेटायला दुथडी भरुन वाहत असलेल्या पुलावरुन दुसऱ्या काठावर पोहत गेला असल्याचा हा व्हिडियो आहे.

वाशिममधील मानोरा तालुक्यात हे अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य बघायला मिळाले. हा प्रकार रुई ते गोस्ता मार्गावर असणाऱ्या पुलावर घडला. पुलावर दुथडी भरुन पाणी असल्याने तिथून जाणं अशक्यच होतं. मात्र, अशा गं’भीर परि’स्थितीत देखील एक कुत्रा चक्क पोहत पुलाच्या दुसऱ्या काठावर पोहचला.

हे सर्व घडत असताना तिथे असलेल्या अनेकांनी हे दृश्य बघून आश्चर्य व्यक्त केले आणि आपल्या मोबाईलमध्ये ते कैद केलं. त्यानंतर आता हा व्हिडियो सगळीकडेच चांगलाच वायरल होत आहे. कुत्रा आणि मालक यांच्यामधील निस्सीम प्रेम आणि आपुलकीचे उदाहरण म्हणून या व्हिडियोची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *