ही महिला आपल्या पायांचे फोटो विकून कमवत आहे महिन्याला 8 लाख रुपये, जाणून हैराण व्हाल…

ही महिला आपल्या पायांचे फोटो विकून कमवत आहे महिन्याला 8 लाख रुपये, जाणून हैराण व्हाल…

आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी काय काय करतील काही सांगता येत नाही. मान्य आहे पैसाच सर्वकाही आहे, पैसा असेल तर लोक तुमच्या जवळ येतात. पण आज पैशासाठी लोकं कोणत्या थराला जातील हे कोणीच सांगू शकत नाही. आज आपण एका महिलेबद्दल बोलणार आहोत.

या महिलेचे नाव आहे डिझायर गेटो सध्या ती एक प्रसिद्ध  मॉडेल आहे. अमेरिकेची 22 वर्षीय मॉडेल डिझायर गेटो एकेकाळी प्रॉपर्टी व्यवसायापासून सामान्य जीवनशैली जगत होती, परंतु तिने बाजूच्या व्यवसायासाठी मॉडेलिं-गमध्ये करीयर करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तिला आश्चर्य वाटले की बरेच लोक तिच्या पायाची आणि मांडीची खूप कौतुक करतात आणि हे लोक तिच्या पायाच्या फक्त फोटोजसाठी हजारो लाखो रुपये खर्च करण्यास तयार आहेत. डिजायर गेटो ही आता इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 1 दशलक्षपेक्षा जास्त चाहते आहेत.

सध्या ती ऑनलाईनवर अधिक सक्रीय असते आणि याद्वारे ती दरमहा सुमारे 8 लाख कमवित आहे. यासाठी, तिला फक्त तिच्या पायांचे मांडीचे फोटोज क्लिक करायचे असतात. गेटोने सांगितले की एके दिवशी एका व्यक्तीने मला मेसेज केला आणि मी तुमच्या पायाच्या आणि मांडीच्या 10 फोटोंसाठी 300 डॉलर्स देईल.

या व्यतिरिक्त त्या व्यक्तीची इतर कोणतीही मागणी नव्हती फक्त त्याला फोटोज हवे होते. तिला हे प्रथम कळले नाही, परंतु नंतर डिझायरला हे समजले की लोकांना महिलांच्या पायांबद्दल देखील एक विचित्र आकर्षण असते. डिझायरने सांगितले की की काही लोकांना माझ्या पायाचे पे-डीक्यो-र बघायला आवडते, काही लोकांना पायांचे तलवे पहायला आवडतात.

काही लोक माझ्यासाठी हिल विकत घेवून मला भेट देतात, काही लोकांना माझ्या मांड्या पाहयाच्या असतात. यात विशेष गोष्ट अशी आहे की यापैकी बहुतेक लोकांना न-ग्नतेची काळजी नसते आणि या लोकांना खऱ्या अर्थाने फक्त पाय व मांडी बघायचे असते.

ती सुमारे 25 डॉलर्समध्ये तिच्या पायाचे आणि मांडीचे फोटोज विकते. तिच्या पायांच्या फोटोजशिवाय तिचे व्हिडिओही चर्चेत आहेत. ती सहसा तिच्या पायांवर मालिश करणारे व्हिडिओ बनवत असते आणि त्याचे पे-डीक्यो-र दाखवत असते. याशिवाय ती हिल घालण्याचे आणि काढण्याचे व्हिडिओदेखील बनवते.

तिचे हे व्हिडिओ चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहेत. ती सांगते लोक तिला सुंदर पाय असणारी राणी म्हणतात. ती पुढे म्हणाली की ती आपल्या ग्राहकांना नेहमी कोणत्या प्रकारचे फोटोज आवडतात याबद्दल प्रश्न विचारात असते. प्रत्येक व्यक्तीची निवड ही वेगळी असते.

ती पुढे म्हणाली की एवढेच नाही तर आपण पायातील दागदागिन, मोजे आणि अशा अनेक गोष्टींच्या मदतीने आपले पाय सुंदर आणि आकर्षक बनवू शकता. याशिवाय फोटो घेताना लाईट देखील खूप हातभार लावतात, म्हणूनच चांगला कॅमेरा आणि लाईट  सांभाळा.

ती सांगते की लोकांना माझे पाय इतके का आवडतात हे अद्याप मला समजले नाही. ती म्हणाली की ती या लोकांना बर्‍याच वेळा विचारते पण लोक म्हणतात की त्यांना पायाचा आकार व बनावट खूप आवडते. आपणास माहिती आहे का डिझायर एक विवाहित महिला आहे, हो तिचे लग्न झाले आहे.

डिझायरचा पती 42 वर्षांचा आहे आणि ती नेहमीच पतीसोबतचे तिचे फोटोज शेअर करत असते. तिच्या पतीने सांगितले की त्यालाही पायांचे हे प्रेम समजत नाही परंतु त्याला कोणतीही तक्रार नाही कारण ते दोघेही या पैशांनी अनेक मोठ्या  सुट्ट्यां सहली मध्ये जातात. तसेच यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा आला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *