ही आहे “प्रियांकाची मोठी जाऊ”, हॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, हिच्या फोटोज वरून नजर उतरणार नाही… “बघा”

ही आहे “प्रियांकाची मोठी जाऊ”, हॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, हिच्या फोटोज वरून नजर उतरणार नाही… “बघा”

मित्रांनो, आज आम्ही प्रियंका चोप्राच्या जाऊबद्दल आपणास सांगणार आहोत, जी हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या सेलिब्रिटी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियंका चोप्राने जरी बॉलिवूडपासून करियरची सुरुवात केली आणि येथूनच तिने बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम देखील केले.

तिचे काही सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे क्रिश, एतराज, अंदाज, सात खु*ण माफ, मेरी कोम हे तिचे खास चित्रपट होते. त्यानंतर जेव्हा तिला  हॉलिवूडची ऑफर मिळाली तेव्हा तिने हॉलिवूडमध्येही बरेच काम केले होते. त्यानंतर हॉलिवूडचा पहिला चित्रपट बेवाच मध्ये दिसली होती त्यानंतर ती क्वांटिको होते. यासाठी एका इंग्रजी वेब सीरिजमध्ये तिच्या काम कौतुक केल्याचे पाहिले गेले होते, या नंतर प्रियंका चोप्राने निक जोनस या अमेरिकन सिंगरशी लग्न केले होते, परंतु तुम्हाला माहिती आहे काय की निक जोनासचे दोन भाऊ देखील आहेत आणि निक जोनस सर्वात आहे छोटा हे भाऊ आहे.

प्रियंका चोप्राची जाऊ:- पण आज आपण प्रियांका चोप्राच्या जाऊबद्दल बोलणार आहोत, जिचे नाव सोफी टर्नर आहे. सोफी ही प्रियांका चोप्रापेक्षाही मोठा अभिनेत्री आहे मित्रांनो. जर तुम्ही इंग्लिश वेब सिरीज पाहत असाल तर तुम्ही वेब सीरिज गेम ऑफ थ्रोन्स मध्ये तिला पाहिले असाल. तिने या सिरीज मध्ये सेंशस्टाफ या नावाची भूमिका केली होती. तिला या सिरीज साठी बरेच पुरस्कार मिळाले आणि आजही ती यातील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे परंतु सोफीने केवळ त्या मालिकेतच काम केले नाही तर एक्स-मेनमध्ये देखील काम केले जे हॉलीवूडच्या प्रसिद्ध फ्रॅंचायझींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते, येथे ती बर्‍याचदा तिचे फोटो शेअर करते त्यातील काही हे फोटोज आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहेत.

हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर हिने काही महिन्यांपूर्वीच एका क्युट बाळाला जन्म दिला आहे. सोफी टर्नर आणि जो जोनास यांना मुलगी झाली आहे. त्यानंतर आता सोफीने तिच्या प्रेग्नंसी काळातले जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोफीच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

सोफीने २२ जुलै रोजी एका मुलीला जन्म दिला असून विला असे या बाळाचं नाव ठेवण्यात आले आहे. सोफी तिच्या प्रेग्नंसी काळात चांगलीच चर्चेत होती. अनेक वेळा तिने इन्स्टावर तिच्या बेबीबंपसोबतचे फोटो शेअर केले होते. दरम्यान, सोफी आणि जो यांनी २०१७ मध्ये पॅरिस येथे मोठ्या थाटात लग्न केले. सोफी आणि प्रियांका एकमेकींच्या जावा असूनदेखील त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळते. अनेक वेळा या दोघी एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

तर मित्रांनो, आमचा हा लेख आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करुन जरूर सांगा, तसेच हा लेख आपल्याला आवडला असेल तर कृपया शेअर करा आणि अशाच मनोरंजन विश्वाच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *