हिंदू धर्म सोडून लग्न करण्यासाठी मुस्लिम बनल्या ‘या’ 5 अभिनेत्र्या, नंबर 3 ने प्रॉपर्टी बघून बदलला धर्म….

हिंदू धर्म सोडून लग्न करण्यासाठी मुस्लिम बनल्या ‘या’ 5 अभिनेत्र्या, नंबर 3 ने प्रॉपर्टी बघून बदलला धर्म….

आपल्या देशात प्रत्येकाला आप आपल्या ध-र्मावर खूप प्रेम आहे. एखाद्याच्या ध-र्मावर बोट ठेवणे हे चुकीचे मानले जाते, परंतु जेव्हा प्रेम होते तेव्हा ध-र्म, जात, पंथ या सर्व गोष्टी बाजूला जातात.

आजकाल असे बरेच लोक आहेत जे आपले प्रेम  मिळवण्यासाठी आपल्या ध-र्मात बदल घडवून आणत आहेत. बॉलिवूडमध्ये हा ट्रें-ड फार पूर्वीपासून सुरू आहे. जिथे अभिनेत्रींनी त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांचा ध-र्म बदलला आहे, चला जाणून घेऊया अशा कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला ध-र्म बदलला आहे.

१. शर्मिला टागोर:- शर्मिला टागोर यांनी अनेक बंगाली सिनेमात काम केले आहे. भारतीय सिनेमाची एक प्रतिष्ठित अभिनेत्री असणाऱ्या शर्मिला यांनी काश्मीरची कली, इव्हनिंग इन पॅरिस, आराधना इत्यादी असंख्य सुपरहि-ट चित्रपट केले आहेत.

शर्मिला यांनी 27 डिसेंबर १९६९ रोजी पतौडीचे नवाब आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अली खान पतौडी यांच्याबरोबर लग्न केले. त्यांनी लग्नासाठी इस्लाम ध-र्म स्वीकारला आणि त्यांचे मूळ नाव बदलून बेगम आयशा सुल्ताना खान असे ठेवले.

२. नरगिस दत्त:- नरगिस दत्त एक मुस्लीम असून सुनील दत्तच्या प्रेमात पडली होती जे मदर इंडिया चित्रपटामध्ये त्यांचे हिंदू सहकलाकार होते. त्यांनी निर्भयपणे हिंदू ध-र्म स्वीकारला आणि निर्मला दत्त या हिंदू नावाचा स्वीकार केला.

३. दिव्य भारती:- दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती साजिद नाडियाडवालाच्या प्रेमाने पडली होती. साजिद बरोबर लग्न करण्यासाठी तिने इस्लाम ध-र्म स्वीकारला होता परंतु त्यानंतरही दिव्याचा मृत्यू तिच्या प्रेमामुळे झाला असे आज ही लोक बोलतात.

४. ए.आर. रहमान:-  प्रसिद्ध भारतीय संगीतकार ए.आर. रहमान हा एक गायक तसेच मोठा संगीत निर्माता आहे. या महान संगीतकाराचा जन्म जानेवारी १९६७ रोजी ए.एस. दिलीप कुमार या हिंदू म्हणून झाला होता. वीस वर्षाच्या असताना रहमानने इस्लाम ध-र्म स्वीकारला आणि अल्लावरील विश्वासामुळे त्याने मुस्लीम ध-र्मात प्रवेश केला. म्हणूनच आता त्याचे नाव अल्ला-रखा रहमान  असे आहे.

५. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र:- धर्मेंद्रचे आधी प्रकाश कौरसोबत 1954 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. दोघांनी खरोखरच एकमेकांवर प्रेम केले.

तर सनी देओल, बॉबी देओल, विजिता देओल आणि अजिता देओल, असे 4 मुलांचे वडील असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न केले.

त्यांनी हेमाच्या प्रेमापोटी आपली पहिली पत्नीला सोडण्याचा विचार केला. पण त्यांच्या पत्नीने घटस्फो-ट देण्यास नकार दिला. म्हणून हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लामचा ध-र्माचा स्वीकार करावा लागला कारण त्यावेळी फक्त इस्लाम ध-र्मात एकपेक्षा अधिक लग्न करणे चालत होते.

विशेष म्हणजे जर हेमा मालिनी यांचं धर्मेंद्रसोबत लग्न झालं नसतं, तर कदाचित आज त्या जितेंद्र यांच्या पत्नी असत्या. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी ज्यावेळी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला हेमा मालिनी यांच्या घरातल्यांचा सक्त विरोध होता. कारण धर्मेंद्र यांचे लग्न झाले असून त्यांना बॉबी आणि सनी देओल हे दोन मुले होते.

त्यामुळे एका लग्न झालेल्या पुरुषासोबत आपल्या मुलीचं लग्न करुन देण्यास हेमा मालिनी यांच्या घरातल्यांचा विरोध होता. इतकंच नाही तर त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्यासाठी अभिनेता जितेंद्र यांची निवड केली होती.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *