हार्दिक पंड्या बाबा बनताच नताशा चा “एक्स” बॉयफ्रेंडने बाळाला बघून केला मेसेज, म्हणला, अरे हा तर माझा….

हार्दिक पंड्या बाबा बनताच नताशा चा “एक्स” बॉयफ्रेंडने बाळाला बघून केला मेसेज, म्हणला, अरे हा तर माझा….

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोव्हिक नुकतेच आई बाबा झाले आहेत. त्याचे घरात नवीन पाहुण्यांने प्रवेश केला असून अतिशय गोंडस असे हे बाळ आहेत. नताशा ने एका गोंडस बाळाला जन्म दिला हे ऐकताच हार्दिक पंड्या चा आनंद गगनात मावेनासा झाला. हे साहजिकच आहेत. प्रत्येक कुटुंबात ही आनंदाची बातमी ऐकून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आनंद होतोच.

31 मे 2020 रोजी अभिनेत्री नताशा स्टेनकोविच आणि हार्दिक पांड्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून चाहत्यांना माहिती दिली होती की लवकरच ते आई बाबा बनणार आहेत.

हार्दिक आणि नताशाने या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात एंगेजमेंट ची घोषणा केली. कोविड -19 च्या साथीमुळे या दोघांनी देशात लॉकडाऊन चालू असतानाच या दरम्यान लग्न देखील केले.

दरम्यान, गुरुवारी नताशाने एका मुलाला जन्म दिला. आनंदाच्या भरात हार्दिकने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहत्यांना चांगली गोड गोंडस बातमी दिली. चाहत्यांसह सेलेब्रीटीजही या दोघांचे अभिनंदन करत आहेत. त्याचबरोबर नताशाचा लग्नापूर्वीचा एक्स बॉयफ्रेंड अली गोलीनेही नताशासाठी एक गोंडस संदेश मेसेज द्वारे लिहिला आहे.

त्याने नताशाबरोबर एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘अरे मम्मी बन गयी तू, बधाई हो नताशा आणि हार्दिक पंड्या’. नताशाने अलीची ही पोस्टही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान हार्दिक पंड्या यांनी नताशाशी केलेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. हार्दिक म्हणाला होता, ‘मी कोण आहे याची तिला जरा सुध्दा कल्पना नव्हती. आम्ही एकमेकांशी बोलता बोलता अधिकच जवळ आलो. आम्ही भेटलो तिथे तीने मला डोक्यावर टोपीमध्ये पाहिले.

मी रात्री एक वाजता बसलो होतो, तेव्हा मी टोपी घातली होती, माझ्या गळ्यातील चेन घातली होती, आणि माझ्या हातात घड्याळ घेऊन, तीला वाटलं की एक ‘वेगळ्या प्रकारचा माणूस’ आहे. मग नंतर आम्ही दोघे बोलू लागलो. मग आम्ही दोघांना एकमेकांना ओळखले. त्यानंतर आम्ही डेटिंग करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर 31 डिसेंबरला आमची एंगेजमेंट झाली.

यावेळी हार्दिकने एका मुलाखत मध्ये असे सांगितले की त्यांच्या एंगेजमेंट बदल त्यांनी आपल्या घरच्यांना काहीच सांगितले नव्हते व समजून देखील दिले नव्हते. त्यांनी सांगितले की भाऊ कुणाल पांड्या ला देखील या सगाईच्या दोन दिवस आधी समजले होते. हार्दिकने त्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘माझ्या आई-वडिलांना हेसुद्धा माहित नव्हते की मी एंगेजमेंट करनार आहे. मी कुणाल पांड्याला दोन दिवसांपूर्वी एंगेजमेंट बद्भल सांगितले होते.

मी त्याला सांगितले की मी आता एंगेज झालो आहे, मला माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून एक मुलगी भेटली आहे जी मला आवडते आणि मी पण तिला आवडतो. आणि आता मी पूर्वीपेक्षा एक चांगली व्यक्ती बनलो आहे. यानंतर कुटुंबाने मला पाठिंबा दर्शविला आणि मला जे काही करायचे आहे ते करायला मुबा दिली.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *