सोशल मीडियावर Video पाहून फेसपॅक लावणे तरूणीला पडले महागात, पहा फेसपॅक काढल्यानंतर स्वतःलाच ओळखणे झाले कठीण…

सोशल मीडियावर Video पाहून फेसपॅक लावणे तरूणीला पडले महागात, पहा फेसपॅक काढल्यानंतर स्वतःलाच ओळखणे झाले कठीण…

सोशल मीडियावर आज आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतात. पूर्वी तर आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटली तर आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागत असे. म्हणजेच आपल्याला एखादे साहित्य बनवायच किंवा एखादी माहिती पाहिजे तर संबंधित तज्ञाकडे जावे लागायचे. मात्र, सध्याच्या जमान्यामध्ये सोशल मीडियावर आपल्याला सर्व बाबी या उपलब्ध होत असतात.

आपल्याला जर एखादी स्कूटर खराब झाली आहे आणि या बाबतचा आपल्याला व्हिडिओ पाहिजे असल्यास आपण सोशल मीडियावर तो सहज पाहू शकता. आणि त्या माध्यमातून ते दुरुस्त देखील करू शकता. समजा आपण एखादी सायकल ऑनलाइन मागवली आहे आणि ती आपल्याला फिटिंग करण्यासाठी सायकल दुकानदाराकडे जावे लागते.

मात्र, आपण याबाबत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून सायकल घरच्या घरी देखील फिट करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला कुठली रेसिपी बनवायची असली तरी या बाबतचे हजारो-लाखो व्हिडिओ हे सोशल मीडियावर उपलब्ध होत असतात. त्याप्रमाणेच शैक्षणिक, आरोग्य, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल आणि इतर व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर मिळत असतात.

त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधनाच्या टिप्स देखील सोशल मीडियावर उपलब्ध होत असतात. मात्र, यातील काही व्हिडिओ हेच खरे असतात आणि काही व्हिडिओ अतिशय तद्दन, असे असतात. त्यामुळे कुठल्या व्हिडिओ वर आपण विश्वास ठेवावा, हे आपण पारखून घ्यावे. तसेच आपल्याला काही आपल्या चेहर्याबाबत करायचे असल्यास यासाठी तज्ञाचा सल्ला आवश्य घ्यावा.

आज आम्ही आपल्याला एक असाच व्हिडिओ पाहून तरुणीचा चेहरा ख’राब झाला, याबाबत माहिती देणार आहोत. याबाबतची एक बातमी नुकतीच युके मध्ये प्रसिद्ध झाली आहे. एका तरुणीला नोकरीसाठी मुलाखत घ्यायला जायचे होते. यासाठी तिला ब्युटीपार्लरमध्ये जायचे होते. मात्र, को’रोनामुळे सर्व ब्युटी पार्लर बंद होते.

त्यामुळे या तरुणीने सोशल मीडियावर फेस वॉश आणि फेस मास्क करण्यासाठी व्हिडिओ पाहिला. त्यानुसार तिने आपल्या चेहर्‍यावर एक मिश्रण लावले. त्यानंतर तिचा चेहरा हा हिरवागार झाला. मात्र, क्लोरोफिल ने आपला चेहरा धुतल्यावर ते मिश्रण निघतच नव्हते. त्यानंतर तिने असाच चेहऱ्याचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडिया वर पोस्ट केला आणि तिने अनेकांना विचारले कि, माझा चेहरा आता मी स्वच्छ कसा करू.

त्यानंतर तिचा चेहरा हा मोठ्या प्रयत्नानंतर स्वच्छ झाला. त्यामुळे आपण असे काही प्रयोग आपल्या चेहऱ्यावर किंवा श’रीरावर करणार असाल तर वेळीच सावध व्हा, असे बोगस व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याला इजा पोहोचवू शकते. त्यामुळे आपण तज्ञाचा सल्ला घेऊनच आपल्या शरीराला किंवा चेहऱ्याला कुठलेही लोशन लावावे. जेणेकरून आपल्याला इजा होणार नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *