ध’क्कादा’यक ! नववधूचा सु’हागरात्रीच्या दिवशीच बि’घडली त’ब्येत ! टेस्ट रिपोर्ट मधील कारण समजल्यावर पतीचेही उडाले होश, कारण पत्नीला….

ध’क्कादा’यक ! नववधूचा सु’हागरात्रीच्या दिवशीच बि’घडली त’ब्येत ! टेस्ट रिपोर्ट मधील कारण समजल्यावर पतीचेही उडाले होश, कारण पत्नीला….

आपल्या देशात लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा असतो. केवळ आपल्या देशातच नाही तर, जवळपास संपूर्ण जगातच लग्न या विषयाकडे अत्यंत गां’भीर्याने बघितलं जातं.

दोन व्यक्तींचे संपूर्ण आयुष्य यावर अवलंबून असते. त्या दोन व्यक्तींबरोबर त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा आयुष्य त्यावर अवलंबून असते. म्हणून लग्न करताना आणि लावून देताना सर्वच पैलूंचा विचार करणे अनिवार्य ठरते. लग्न ठरले की, मुलगा – मुलगी आपल्या येणाऱ्या आयुष्याची सुंदर स्वप्न पहायला सुरुवात करतातच.

लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत, कसे आयुष्य असेल याच विचाराने मनात काहूर उठतं. आपल्या येणाऱ्या आयुष्याची चिंता ज्याप्रमाणे एका मुलीला असते, त्याप्रमाणे मुलाला सुद्धा असते. केवळ मुलांना आपल्या भावना प्रत्येकवेळी आपल्या भावना, चिंता व्यक्त करता येत नाही. पती पत्नीच्या नात्यामध्ये, प्रेम आपुलकी सोबतच विश्वास असणे देखील खूप महत्वाचे असते.

कोणत्याही नात्याची सुरुवात विश्वासार्हता ठेवूनच झाली पाहीजे, आणि पती पत्नीचे नाते तर आपल्याकडे सात जन्माची गाठ समजली जाते. म्हणून या साता जन्माच्या गाठीमध्ये विश्वास असणे आवश्यक असते. ज्यावेळी हा विश्वास तुटतो, त्यावेळी आयुष्य जगणे अत्यंत अवघड बनते. सुंदर आयुष्य क्षणात नकोसे वाटू लागते.

अश्या वेळी सर्व काही हरल्याची भावना मनात येते, आणि ही भावना अनेकवेळा जी’वघेणी ठरते. सध्या याच मा’नसि’क त्रा’सामधून, हरियाणा येथील एक 22 वर्षांचा तरुण जात आहे. काम व्यवस्थित सुरू आहे, सगळं काही ठीक आहे म्हणून आता लग्न करून आपला संसार थाटायला काहीच हरकत नाही.

याच विचारातून, या 22 वर्षांच्या तरुणाने 18 वर्षांच्या मुलीसोबत लग्न केले. मुलगी दिसायला जेमतेम, पण त्याच्या मनाला भोवली. मग को’रोनाकाळ असला तरीही, मोजक्याच लोकांमध्ये लग्न लागले. अगदी पाहिजे तशी बायको मिळाली म्हणून मुलगा खुश होता, पाहिजे तसे योग्य कुटुंब मिळाले म्हणून मुलीचे कुटुंबिय खुश होते.

सगळीकडे असलेल्या आनंदाच्या वातावरणातच, नवीन जोडप्याची सुहाग रात्र संपन्न झाली. पण त्यानंतर जे झाले, जे सत्य समोर आले याचा विचार त्या मुलाने किंवा त्याच्या कुटुंबियांनी कधीच केला नसेल. सुहाग रात्र झाल्यानंतर अचानक मुलीची त’बियेत ख’राब झाली. तिच्या पो’टात दुखू लागले, चक्कर येऊ लागली, उ’लटी आणि चांगलीच कम’जोरी आली.

त्यामुळे तिला उठणेही कठीण होऊ लागले, त्यामुळे त्वरित तिला डॉ’क्टरांकडे घेऊन जाण्यात आले. तिची प्रकृती बघता डॉ’क्टरांनी, तिला बऱ्याच टेस्ट करायला सांगितल्या. प्रथम टप्प्यातील सर्वच टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल आले; तर डॉ’क्टरांनी दुसऱ्या टप्प्यात अजुन काही टेस्ट करायला सांगितल्या. त्यामध्ये एच.आय.व्ही म्हणजेच ए’ड्स आ’जाराची टेस्ट देखील होती.

चक्क ती नवरी ए’ड्स पॉ’जिटी’व्ह आली. त्यामुळे, घाबरुन जाऊन मुलाची सुद्धा टेस्ट करण्यात आली, तर त्याचा रिपोर्ट निगे’टीव्ह आला. म्हणून मुलीची टेस्ट, अजून 2 दवाखान्यात करण्यात आली. तेव्हा प्रत्येक वेळी तिची टेस्ट पॉ’जिटी’व्ह आली. त्यामुळे आता, एकच गोंधळ उडाला आहे.

अवघ्या 18 वर्षांच्या मुलीला ए’ड्स झालाय, म्हणून नवरदेव अर्थात मुलीच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. हा सर्व प्रकार, हिसार जिल्ह्यातील असून यावर तोडगा कसा काढावा असा विचार तेथील पो’लीस आणि पं’चाय’त करत आहेत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *