Home » सु’हागरा’त्रीच्याच दिवशी प’तीने प’त्नीसोबत केले असे काही की पाहून प’त्नीने केली घ’टस्फो’टाची मागणी, म्हणाली मी बेडवर झोपताच पतीने…
हटके

सु’हागरा’त्रीच्याच दिवशी प’तीने प’त्नीसोबत केले असे काही की पाहून प’त्नीने केली घ’टस्फो’टाची मागणी, म्हणाली मी बेडवर झोपताच पतीने…

.

आज आम्ही या पोस्टद्वारे आपल्याला एक रंजक माहिती देणार आहोत, जी आपण यापूर्वी कधीही ऐकली नसेल. या दिवसात विविध प्रकारच्या घटना ऐकायला मिळतात. आज, आम्ही आपल्याला अशाच एका रंजक घटनेबद्दल सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही ध’क्का बसेल.

मित्रानो, लग्न हे सात जन्माचे बंधन मानले जाते, लग्नानंतर केवळ 2 व्यक्तीच कायमच्या एकत्र आलेल्या नसतात, तर दोन कुटुंब देखील एकत्र जोडले जात असतात. मित्रांनो, आमची ही पोस्ट लग्नासारख्या पवित्र बंधाशी सं’बंधि’त आहे, जिथे सु’हागरा’त्र च्या वेळी पतीच्या एका कृत्यामुळे पत्नीने सकाळी उठल्याबरोबर पती आणि कुटुंबीयांकडून घ’टस्फो’ट घेण्याची मागणी केली आहे.

खरे तर बिहारच्या पाटणा जिल्ह्यात राहणाऱ्या कमलेश बिंद ऊर्फ कमलूचा विवाह नारायणपूर गावात राहणाऱ्या प्रियंकाशी झाला होता. कमलेशचे एका मुलीशी प्रे-म सं-बंध होते आणि त्याच्या कुटुंबाला देखील याची माहिती असूनही त्याचे प्रियंकाशी लग्न लावून देण्यात आले.

लग्नाच्या पहिल्या रात्री प्रियंका तिच्या खोलीत बसली होती, तेव्हा कमलेश आला आणि बोलण्याऐवजी आपल्या मोबाईलवरच वेळ घालवू लागला. प्रियांकाला वाटले की कमलेश तिच्याशी बोलण्यास लाजत आहे, पण इथे काहीतरी वेगळंच चालू होते.

खरे तर कमलेश प्रियंकाशी बोलण्याऐवजी आपल्या ग’र्लफ्रेंडशी चैट करत होता आणि रात्री 3 वाजण्याच्या सुमारास तो झोपी गेला. यानंतर प्रियांकाने कमलेशच्या फिं’गरप्रिंटच्या मदतीने त्याचा मोबाईल उ’घडला आणि ग’र्लफ्रेंड सोबतची त्याची सर्व चॅटिंग वाचली.

तो चॅटिंग मध्ये आपल्या ग’र्लफ्रेंडशी बोलत होता की, हे लग्न त्याने फक्त कुटुंबाच्या सांगण्यावरून केले आहे. तो फक्त तिच्याशीच प्रेम करतो आणि त्यांनी एकत्र भेटण्याचा प्लान देखील केला होता. कमलेश या मुलीला चॅटिंग मध्ये म्हणाला की उद्या च्या दिवशी संध्याकाळी आपण एका हॉटेलवर भेटू.

हे सगळे चॅटिंग वाचल्यानंतर प्रियंकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची फ’सवणू’क करण्यात आली होती. ती यामुळे चांगलीच सं’तापली आणि त्याचे सर्व चॅटिंग चे स्क्रीनशॉट काढून तिने आपल्या माहेरी भावाच्या मोबाईल वर पाठवले.

यानंतर सकाळी तिने घरातील सदस्यांना एकत्र बोलावले आणि रात्रीची संपूर्ण घ’टना त्यांच्यासमोर ठेवली. आपल्या भावाला काकांनीही तिने फोन लावून सासरी बोलवून घेतले आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांच्या उपस्थितीत तिने घ’टस्फो-टाची मागणी केली.

या सर्व घटनेमुळे प्रियांकाचा काका चांगलाच संतापला आणि त्यांनी कमलेश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध फ’सव’णूक करून लग्न करण्याचा आ-रोप केला आणि थेट पो’लीस स्टे’शन गाठले. आता पो’लीस या दोन्ही कु’टुंबातील गों’धळ दूर करण्याचा प्रयन्त करत आहेत.