सुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..

सुशांत सिंह राजपूत ची गर्लफ्रेंड  रिया चक्रवर्ती ने घेतला “यू” टर्न, म्हणाली हो मी एक दोन वेळा मारलाय हुक्का..

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांत याला कोणी ड्र*ग दिले, याबाबतही रोज खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी सुशांत याची ह*त्या करण्यात आल्याचे देखील सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागलेले आहे. आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत सारा अली खान हिला प्रपोज करणार होता, अशी माहिती समोर आलेली आहे.

एका गेस्ट हाऊसच्या वॉचमन याने याबाबत माहिती सांगितली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काही दिवसांपूर्वी सीबीआयने सुशांत याने स्वतःला सं*पव*ले असा खुलासा केला होता. त्यामुळे त्याच्या ह*त्याप्र*कर*णी काहीच लागणार नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज तिसर्‍या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशी केली, त्यात तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अशा परिस्थितीत रिया चक्रवर्ती स्वतः तिच्या वक्तव्यांसह उलटत असल्याचे दिसतेय अशा बातम्या येत आहेत.

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया म्हणाली की ती कोणत्याही प्रकारचे ड्र*ग्स घेत नाही. हे सिद्ध करण्यासाठी, ती तिची ब्ल-ड टेस्ट करण्यासही तयार आहे असे म्हटले होते. पण आता तिने एक-दोनदा हु-क्का मारल्याचे सांगून यु-टर्न घेतला आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार रिया चक्रवर्तीने आठ तासांच्या विचारण्यात एनसीबीला असे कबूल केले की मी एक-दोनदा हु-क्का मारला आहे. तपासणीनुसार रिया चक्रवर्तीने ड्र*ग्स घेतली आहेत की नाही यामध्ये एनसीबीला फारसा इंटरेस्ट नाही असे दिसून येत आहे. रिया चक्रवर्तीचा कोणत्याही ड्र*ग रॅ*केट, ट्रा*न्झॅक्शन किंवा ट्रा*न्सपोर्ट बं*दीचा विषय आहे की नाही यावर आता एनसीबीचे लक्ष आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांना एनसीबीने अटक केली आहे. असे म्हटले जात आहे की सुशांतसिंग राजपूत प्रकरणात या सर्वांची नावे ड्र*ग्स व्यवहारामध्ये झाली आहेत. एनसीबी सध्या रिया चक्रवर्ती सोबत विचारपूस करत आहे. सुशांत प्रकरणात अजून काय समोर येऊ शकते ते पाहणे बाकी आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *