सुशांतच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीने नियुक्त केला देशातील सर्वात महागडा वकील, एका दिवसाची तब्बल ‘एवढी’ घेतो फिस.

सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्येनंतर रिया चक्रवर्तीच्या संकटात वाढ होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी के के सिंह यांनी मंगळवारी रिया चक्रवर्ती विरोधात गु-न्हा दाखल केला आहे. त्यामुळे रियाने आता स्वतःला वाचवण्याकरता कोणतीच कसर सोडलेली नाही. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, स्वतःला या प्रकरणातून वाचवण्यासाठी रियाने देशातील नामांकित वकिलांची निवड केली आहे.
देशातील नामांकित आणि लोकप्रिय वकील सतीश माने शिंदे रियाची केस सांभाळत आहेत. सतीश यांनी या अगोदर बॉलिवूडच्या अनेक केस सांभाळल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सलमान खान आणि संजय दत्तच्या केसचा समावेश आहे.
सुशांतच्या वडिलांनी रियावर धो*केबाज आणि कुटुंबाला भेटू न देण्याकरता ज*ब*रदस्ती केल्याचा आ*रोप केला आहे. तसेच सुशांतच्या कुटुंबाला कोणतीच माहिती न देता त्याच्यावर डि*प्रे*श*नचा उपचार सुरू करणे, पैसे घेणे यासारखे आ*रोप केले आहेत. यामुळे आता सुशांतच्या मृ*त्यू प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सुशांतच्या मृ*त्यू प्रकरणावर गंभीर आरोप करत रियावर केस दाखल केला आहे. तसेच रियाने सुशांतला आ*त्म*ह*त्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप देखील केला आहे.
रियाचे वकील सतीश माने शिंदे हे सलमान खानच्या १९९८ मध्ये ब्लॅकबक आणि संजय दत्तच्या १९९३ मध्ये मुंबई ब्ला*स्ट प्रकरणाचे वकील राहिले आहेत. सलमान खानची ड्रिं*क ऍण्ड ड्राईव्ह प्रकरणात जामीन देखील वकील सतीश यांनी केली. सतीश हे देशातील लोकप्रिय वकील आहेत.
२०१० च्या रेकॉर्डनुसार, सतीश वकिलांची फी १० लाख रुपये इतके आहे. सतीश वकिलांच वय ५० वर्षे इतकी आहे. तसेच वकील महागड्या गाड्यांचे शौकिन आहेत. तसेच पालघर लिचिंग केस देखील सतीश माने शिंदे यांच्याकडे आहे.