बॉलीवूड

शाहिद ची पत्नी मीराने पब्लिक समोर केला मोठा खुलासा, म्हणाली शाहिद ‘बेड’ मध्ये फक्त…

OTT प्लॅटफॉर्म आल्यापासून बॉलीवूडमध्ये अश्लील चित्रपटांचा भडिमार तसेच अशील शब्दांचा वापर सर्रास होत असल्याचे दिसत आहे. यानंतर काही बिन बुडाचे फालतू शो कडून याबाबतच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात. याच शो मध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री याबाबत दिलखुलासपणे बोलताना देखील दिसताहेत आणि शोमध्ये याबाबत चर्चा करताना दिसत असतात काय तर म्हणे दिलखुलास बाते. या दिलखुलास गोष्टींच्या नावाखाली काहीही थोपटतात.

मात्र, यामुळे संस्कृतीवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुजत आहे. काही वर्षांपूर्वी से*क्स या शब्दाबद्दल आवक अक्षर देखील बॉलिवूडमध्ये निघत नव्हते. मात्र, आता याबाबत भरभरून बोलले जात आहे. लहान मुलांनादेखील सेक्सबाबत फार माहिती होत आहे.

त्यामुळे ही चिंता करण्यासारखी बाब असली तरी याबाबत शिक्षण हे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे. म*र्डर चित्रपट आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने से*क्स, हॉट सीनची चलती सुरू झाली होती. या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांनी अनेक बोल्ड आणि चुंबन दृश्य देऊन सर्वांनाच धक्का दिला होता.

हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर अशा कि*सिंग सीन चित्रपटाची बॉलिवूडमध्ये मोठी चलती आली. काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला से*क्सबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळीही तिने न संकोचता आपल्या से*क्स लाईफ बाबत दिलखुलास माहिती दिली होती.

तसेच सर्वांना मला कुठली पोझिशन आवडते याबाबत माहिती दिली. आपल्याला ही पोझिशन आवडते म्हणून तिने खूप सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर त्याच्यावर खूप टीका झाली होती. मात्र, त्यानंतर आता प्रत्यक्षमध्ये कसे असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अशा प्रश्नांवर सेलिब्रिटी सुद्धा त्याला दिलखुलासपणे दाद देत आहेत. मात्र, काही जण याला विरोध देखील करतात.

मात्र अनेक शोमध्ये अभिनेता व अभिनेत्री बाबत एकमेकांना प्रश्नदेखील विचारण्यात येतात. शाहिद कपूर बॉलिवूड ला मिळालेला एक चॉकलेट हिरो म्हणावा लागेल. शाहिद कपूर याचे काही वर्षापूर्वी अभिनेत्री करीना कपूर सोबत प्रेम प्रकरण होते. मात्र, त्यांचे प्रेम प्रकरण काही दिवस चालल्यानंतर दोघे लग्न करणार असेही सांगण्यात येत होते.

मात्र, अचानकपणे करिना कपूर हिने सेफ अली खान सोबत लग्न करून सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर शाहिद कपूर हा एकाकी पडला होता. त्यानंतर त्याने दिल्लीस्थित मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न केले होते. या दोघांना एक मुलगी देखील आहे. हे दोघे सध्या सुखी संसार जगत आहेत.

शाहिद कपूर सध्या लॉक डाऊन मुळे घरातच अडकलेला आहे. त्यामुळे तो आता सध्या पूर्णवेळ आपल्या कुटुंबाला देत आहे. काही दिवसांपूर्वी नेहा धुपिया हिने एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये मीरा राजपूत हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नेहाने तिला अनेक प्रश्न विचारले.

एक प्रश्न असा होता की, तुझ्याकडे किती पादत्राणे आहेत. त्यावर ती म्हणली, माझ्याकडे शाहिद कपूर पेक्षा जास्त चप्पल आणि बूट आहेत. शाहिद कपूर कडे जास्त पादत्राणे नाहीत. तसेच शाहिद हा बेडरूममध्ये येताना माझे कपडे घालून येतो, असा खुलासा देखील तिने केला होता.

तसेच मुलाखतीमध्ये शाहिद कपूर म्हणाला होता की, मीरा राजपूत बेडरूममध्ये माझे कपडे घालून येते. त्यावर दोघांच्या आवडीनिवडी देखील विचारण्यात आल्यावर त्यात आवडी निवडी बाबत त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यानंतर नेहा धुपिया हिने मीराला से*क्सबद्दल माहिती विचारली. त्यावेळी मीरा राजपूतने दिलखुलासपणे से*क्सलाइफ बाबत उत्तर दिली.

मात्र, शाही द खूप लाजत असल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले होते. यावेळी नेहा धुपिया हिने मीरा राजपूतला तिची आवडती पोझिशन कोणती आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर शाहिद कपूर चांगला लाल झाला होता आणि मीरा राजपूत हिला त्याने सांगितले की, प्रश्नाचे उत्तर देऊ नको.

त्यानंतर मिरा हिने मात्र याचे उत्तर दिले. त्यानंतर सर्वजण आवाक झाले. तसेच मीरा राजपूत हिने आपण कारमध्ये एकदा से*क्स केल्याचे मान्य केले होते. आता या मुलाखतीनंतर वाद झाला नाही तर नवलच.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close