Home » शाळा बंद, ‘तिची’ खूपच येऊ लागली आ’ठवण; ९ वीच्या मु’ला-मु’लीने प्रे’मात जे केलं ते ऐकून ध’क्काच बसेल
हटके

शाळा बंद, ‘तिची’ खूपच येऊ लागली आ’ठवण; ९ वीच्या मु’ला-मु’लीने प्रे’मात जे केलं ते ऐकून ध’क्काच बसेल

प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, पण ते खरंच असतं का? गुजरातमध्ये घडलेल्या एका घ टनेने हा प्रश्न तुम्हाला नक्की विचार करायला लावणारा आहे. अनेकदा प्रे मी जो डप्यांनी प ळून जाऊन लग्न केल्याचं आपण ऐकलं असेल पण छानी परिसरात राहणाऱ्या अ ल्पव यीन मुला-मु लीने जे केलं ते पाहून तुम्हालाही ध क्का बसेल.

गुजरातमधील छानी येथे राहणाऱ्या या मु लांनी घरातून ३० ह जार रुपये घेऊन प सार झाले आणि १३ दिवसांच्या शो धानंतर पुन्हा घरी परतले. को रो नामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत, ९ वी शिकणारे हे दोघंही एकमे कांवर खूप प्रेम करतात, वर्षभरा पासून भेट झाली नाही, सतत आठवण येतेय म्हणून मु लांनी घरातून प ळून जाण्याचा प्लॅ न बनवला.

असं पो लिसां च्या माहिती नुसार कळाले, या दोघांनाही कपलप्रमाणे एकत्र राहायचं होतं, एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्ताप्रमाणे दोघांनी २८ डिसेंबरला घरातून प ळून जाण्याचा प्लॅ न बनवला, त्यासाठी मु लाने घरातील मंदिरात ठेवण्यात आलेले २५ ह जार आणि मु’लीने ५ ह जार चो री केले.

जेव्हा कुटुंबाला हे मु लं सा पडली नाहीत तेव्हा त्यांनी छानी पो लीस ठाण्यात अ पह रणाची त क्रार नोंद केली. घ रातून प ळाल्यानंतर दोघंही रानोली रेल्वे स्टेशनला गेले होते, त्याठिकाणी कोणतीही ट्रेन मिळाली नाही, मग तेथून दोघं सयाजीगुंज येथे गेले. त्यानंतर वापीला जाण्यासाठी खासगी टॅक्सी बूक केली. मुलाला वापी येथील बरीच माहिती होती, कारण तो कुटुंबासोबत त्याठिकाणी अनेकदा गेला होता.

वापी पोहचल्यानंतर तेथे या दोघांनी ५०० रुपये भाड्याने एक खोली घेतली आणि लव्ह इन रि लेशन प्रमाणे राहू लागले. जेव्हा घरातून आणलेले पै से संप ले तेव्हा मुलाने एका कपड्याच्या दुकानात नोकरी केली, ज्याठिकाणी त्याला दिवसाला ३६६ रूपये मिळत होते.

काही दिवसांपूर्वी मुलाने आपल्याला मित्राला संपर्क केला तेव्हा पो लिसां ना याबाबत माहिती मिळाली. पो लिसां नी वापीमध्ये या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना वडोदरा येथे आणले. पो लिसां नी मुलीला वै द्यकीय चाचणीसाठी पाठवले तर मुलाला क्वारंटाईन करण्यात आलं.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment