Home » वयात येण्यापूर्वीच ‘या’ 3 अभिनेत्री बनल्या होत्या आईं, एक तर लग्नाआधीच झाली होती प्रे ग्नंट…
मनोरंजन

वयात येण्यापूर्वीच ‘या’ 3 अभिनेत्री बनल्या होत्या आईं, एक तर लग्नाआधीच झाली होती प्रे ग्नंट…

आई होणे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. आई शब्दाच्या पुढे प्रत्येक शब्द छोटा असतो. मुळात आईं ह्या शब्दालाच जास्त किम्मत आहे. जग आईच्या पायाजवळ नतमस्तक होत आहे. आणि आई व मुलाचे नाते सर्वात महान आहे. आईला न सांगता आपल्या मुलाचे मनातले सर्व समजते. ती आपल्या मुलासाठी जगाशी झगडते.

आई होण्याचा आनंद म्हणजे मुलीसाठी सर्वात मोठा आनंद असतो. मुलगी केवळ आई झाल्यावर पूर्ण मानली जाते. आई असणं जरी मुलीसाठी वरदान मानलं जातं. पण अविवाहित किंवा अत्यंत लहान वयात ती आई झाल्यावर हा वरदान तिच्यासाठी शा प ठरतो.

आजही समाजात अशी काही माणसे आहेत जी जुन्या विचाराने जगतात आणि जर मुलीवर असे काही घ डले तर ते तिला जगणे कठीण करतात. सामान्य जीवनात या अधिक सामान्य गोष्टी आहे. बॉलिवूड बद्दल बोलायचं झाल तर तिथे हे असे घडणे खूप नॉर्मल समजले जाते.

घट-स्फो टीत व्यक्तीशी लग्न करणे, मध्यमवयीन माणसाशी लग्न करणे, अविवाहित असतानाच आई होणे इत्यादी सर्व गोष्टी बॉलिवूडमध्ये सामान्य आहेत. अशा परिस्थितीत आज टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीच्या अशा अभिनेत्रींची ओळख करुन देणार आहोत ज्यांनी अगदी लहान वयातच स्वतःहून आई होण्याचा निर्णय घेतला. वयात येण्यापूर्वीच या अभिनेत्री माता झाल्या.

उर्वशी ढोलकिया :- उर्वशी ढोलकिया ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लोक तीला ‘कोमोलिका’ च्या भूमिकेसाठी अजूनही आठवतात. उर्वशीने तिच्या व्यावसायिक जीवनात बरेच नाव कमावले, परंतु तिचे वैयक्तिक जीवन तिच्या कलात्मक जीवनापेक्षा खूपच विसंगत होते.

उर्वशीने वयाच्या 15 व्या वर्षी लग्न केले आणि 16 व्या वर्षी सागर आणि क्षितीज या दोन जुळ्या मु लांची आ ई बनली. लग्नानंतर दीड वर्षानंतर उर्वशीचा घट-स्फो ट झाला आणि तिने एकटेच आपल्या दोन मुलांची जबाबदारी स्वीकारली व त्यांचे पालनपोषण केले.

भाग्यश्री :- भाग्यश्री ही बॉलिवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे जीने मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सर्वांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. सन 1990 मध्ये भाग्यश्रीने हिमालय दसानी या व्यावसायिकाशी लग्न केले. आज भाग्यश्री 2 मुलांची आई आहे.

त्यांना अभिमन्यू नावाचा 23 वर्षांचा मुलगा आणि अवंतिका नावाची 21 वर्षांची मुलगी आहे. भाग्यश्री वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी प्रथमच आई बनली. असं म्हणतात की हिमालय दसानीशी लग्न करण्यापूर्वीच ती ग-र्भव ती होती.

डिंपल कपाडिया :- डिंपल कपाडिया ही तिच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तीचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ होता आणि तीच्या पहिल्या चित्रपटापासून तीने सर्वांना तीच्या सौंदर्याबद्दल वेड लावले होते. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपलने 1973 मध्ये सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केले.

हे माहीत करून घेऊन आश्चर्य वाटेल की मार्च 1973 मध्ये लग्न केलेले डिंपल डिसेंबर 1973 मध्ये ट्विंकलची आई बनली. मात्र, त्यानंतर झालेल्या छ-ळानंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांचेत घ-टस्फोट झाला आणि डिंपलने एकटीनेच तिच्या दोन मुलींना स्वतःच वाढवले.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment