वयाच्या 44 व्या वर्षी देखील अविवाहित आहे ही हॉट अभिनेत्री, स्वताच्या वडिलांवर केला होता हा गंभीर आ*रोप जाणून तुम्हाला धक्का बसेल…

हृतिक रोशनच्या कहो ना प्यार हे या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री अमीषा पटेलने नुकताच आपला 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. 9 जून 1976 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला होता. तिचा कहो ना प्यार है आणि सनी देओलसोबतचा गदर हा चित्रपट जबरदस्त सुपरहि*ट झाला होता. त्यानंतर असे म्हटले जात होते की अमीषाचे करिअर खूप यशस्वी होईल, परंतु नंतर असे घडले की ती एक फक्त सहाय्यक अभिनेत्री बनली अभिनयापेक्षा जास्त वादामुळे तिने आपल्या घरातील सदस्यांवरही चर्चा बनवायला सुरुवात केली. तिने तिच्या वडिलांवर देखील गंभीर आ*रोपही केले, चला तर याबद्दल जाणून घेवूयात.
विक्रम भट्ट बरोबर होते अफेअर:- अमीषा पटेल यांचे नाव एकदा चित्रपट निर्माता विक्रम भट्टशी जोडलेले होते, दोघांचेही दीर्घकाळ प्रेमसं*बंध होते, अभिनेत्रीने स्वतः एका मुलाखतीत तिने स्वतः या नात्याची कबुली दिली आणि लग्नाबद्दल बोलली, जरी त्यांचे लग्न होवू शकले नाही आणि दोघांचा पुढे ब्रेकअप झाला.
जेव्हा विक्रम भट्टसोबत तिच्या अफेअरची बातमी अमीषा पटेलच्या आई-वडिलांकडे आली तेव्हा त्यांनी त्यास विरोध केला. अमीषाच्या घरातील सदस्यांना विक्रम भट्टसोबतचे नाते अजिबात पसंत नव्हते. विक्रम भट्टमुळे अमीषाला तिच्या आईने चपलांने मा*रहा*ण केली होती. एका मुलाखती दरम्यान अमीषा म्हणाली होती की विक्रमबरोबरच्या माझ्या नात्याबद्दल दररोज माझ्या घरात एक तमाशा होत असे. विक्रममुळे माझ्या आईने मला चप्पलने मा*रहा*ण केली आणि मला घराबाहेर काढले. ७ वर्षांच्या डेटिंगनंतर अमीषा आणि विक्रमचे ब्रेकअप झाले.
तिने स्वताच्या वडिलांवरच पैशांचा गैरवापर केल्याचा आ*रोप केला:- अमीषा आणि तिच्या कुटुंबीयांमधील वादही चर्चेत आले होते आणि अमीषाने तिच्या वडिलांवर 12 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आ*रोप करत सांगितले की, वडिलांनी माझ्या पैशांचा गैरवापर केला आहे. वडिलांशी झालेल्या वादानंतर अमीषा पटेलने त्यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविली.
नंतर भावाशी जुळवून घेतले:- वर्ष २००९ मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी अमीषा तिचा भाऊ अश्मित पटेलसोबत सिनेमा हॉलमध्ये दिसली, त्यानंतर अमीषा आणि तिच्या कुटुंबियांमध्ये भांडण मिटले असल्याचे बोलले जात होते, त्यानंतर तिच्या आईने मुलाखतीत हा वाद मिटल्याचे सांगितले.
करिअर पुढे नेणे तिला शक्य झाले नाही:- सुरुवातीचे चित्रपट सुपरहि*ट दिल्यानंतर अमीषा पटेलचे करिअर अचानक कोलमडले. वर्ष 2002 मध्ये हमराजानंतर तिचे चित्रपट फारसे कामगिरी करत नव्हते. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले काम करत नव्हते, त्यानंतर तिने काही तमिळ आणि तेलगू चित्रपट केले. तेथेही काम केले, जरी तेथे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यानंतर अमीषा छोट्या छोट्या भूमिकेत दिसू लागली.
विशेष म्हणजे विक्रम भट्ट सोडून अमिषा पटेलचे नाव लंडनमधील प्रसिद्ध बिजनेसमैन कणव पुरी यांच्याशीही जोडले होते. दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केले आणि नंतर ते वेगळे झाले. सध्या अमीषा पटेल चित्रपटांपासून दूर राहत आहे. अमिषा अखेर बिग बॉस 13 मध्ये शोची मालकीण म्हणून दिसली होती. यादरम्यान तिने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.