Home » वडिलानेच आपल्या १५ वर्षाच्या मुलीला विकले, ही मुलगी आता २ महिन्यांची गर्भवती राहिली आहे, जाणून घ्या कोणत्या गावातील घटना आहे…
ठळक बातम्या

वडिलानेच आपल्या १५ वर्षाच्या मुलीला विकले, ही मुलगी आता २ महिन्यांची गर्भवती राहिली आहे, जाणून घ्या कोणत्या गावातील घटना आहे…

एका वडिलांनेच आपल्या स्वताच्या मुलीला विकले असल्याचे बातमी समोर आली आहे. ही मुलगी लावारिस स्थितीत सापडल्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ही मुलगी फक्त १५ वर्षाची अल्पवयीन आहे. पण तिची जेव्हा वैद्यकीय तपासणी केली तेव्हा धक्कादायक करणारी गोष्ट समोर आली.

नात्याला लाजिरवाणी करणारी घटना ही दिल्ली जवळील चूरू या छोट्या जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील जिल्ह्यातील नेथवा गावाजवळ एक अल्पवयीन मुलगी लावारिस अवस्थेत सापडली आहे याबद्दल तारानगर पोलिस ठाण्यात अहवाल दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या वडिलांसह आणखी चौघांवर गु*न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चूरू येथील सरकारी भारतीय रुग्णालयात या मुलीवर वैद्यकीय तपासणी देखील केली असून त्यामध्ये ती २ महिन्यांची गरोदर असल्याचे आढळले आहे.

खरे तर तारानगर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण प्रकरण उघडले जाऊ शकले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसाम मधील बोर फाटा येथे राहणारी १५ वर्षांची मुलगी तारानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे आढळले. तिला बालिका आश्रम चूरू येथे सादर करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मुलगी २ महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले आणि नंतर तिला तिच्या घरी बीकानेर पाठविण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर असे आढळले की आसाममधील ही मुलगी पाच दिवसांपूर्वी राजगड धरमपाल सहारन येथून गेली होती. धर्मपाल यांना बोलवून चौकशी केली. धरमपाल यांनी सांगितले की, काही काळापूर्वी ओमप्रकाश जाट हा  मुलीला येथे विकायला घेऊन आला होता. हरियाणातील भुगला या गावात एका तरूणाशी तिचे लग्न देखील केले होते, पण मुलगी खूप कमी वयाची असल्यामुळे तिला ओमप्रकाश जाट च्या गावी परत पाठविले. आतापर्यंत केलेल्या तपासणीत ही मुलगी ओमप्रकाश याला काही न सांगताच तेथून निघून गेली असल्याचे समोर आले आहे. पुढे असे कळाले की मुलीच्या वडिलांनेच या अल्पवयीन मुलीला पैशासाठी विकले होते.

या प्रकरणी धर्मपाल सहारण, ओमप्रकाश जाट, किशन जाट आणि प्रमुख आ*रोपी मुलीचे वडील आणि इतर काही जणा विरोधात गु*न्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुष्कर्म, मानवी त*स्करीचा गु*न्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या नावावर मुलीला आसाम मधून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी पोक्सो कायदा आणि मानवी त*स्करी बंदी का*यद्यान्वये गु*न्हा दाखल केला आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की सोमवारी रात्री उशिरापासूनच आम्ही आणि आमची टीम मुलीच्या शोधात व्यस्त होतो. संपूर्ण रात्र घालवल्यानंतर, बर्‍याच ठिकाणी छापा टाकला आणि अशा मोठ्या रॅ*केटमधून तिला वाचवले ज्यामध्ये मुलगी कित्येकदा विकली गेली होती. या प्रकरणात, दिल्ली पोलिसांचे कार्य देखील कौतुकास्पद आहे, आम्ही त्यांचेही आभार मानतो. या प्रकरणात 5 जणांना अ*टक करण्यात आली आहे. आम्ही आता मुलीच्या पुनर्वसनाचे काम करीत आहोत. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment