लाईव्ह व्हिडियो करणाऱ्या ‘या’ तरुणीला चाहत्याने घातली अशी जालीम ‘अट’ की, त्याची अट मान्य करताच तरुणीचा झाला मृ’त्यू…

लाईव्ह व्हिडियो करणाऱ्या ‘या’ तरुणीला चाहत्याने घातली अशी जालीम ‘अट’ की, त्याची अट मान्य करताच तरुणीचा झाला मृ’त्यू…

हटके

सध्या सोशल मीडियाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया जर नसेल तर अनेकांना दिवसभर काय करावे, तेच कळत नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील सर्वाधिक पाहिली जाणारे फेसबुक हे बंद पडले होते. तीन ते चार तास फेसबुक बंद पडल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

काही वेळातच हा ट्रेंड बनला, तर फेसबुक बंद असल्याने या फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी मा’फी मागितली. अनेकांना या त्रा’साला सामोरे जावे लागले. त्यामुळे मी आपली मा’फी मागत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, या चार तासांमध्ये अनेक जणांची अडचण झाली होती. कारण अनेक तरुण हे रात्रंदिवस फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

फेसबुक याप्रमाणेच इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया ॲप मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ॲप वर लाईव्ह शो देखील खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. त्यामुळे आजकालची तरुण पिढी ही व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईल मध्ये जास्त गरज असते, असे देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक पालकांची चिंता देखील यामुळे वाढली आहे.

ऑनलाइन ओळख झाल्यानंतर अनेकांना ला’खो रुप’यांना गं’डा देखील बसल्याचे आपण पाहिले असेल. तसेच ऑनलाइन मैत्री देखील अनेकांची होत असते आणि या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी चॅटिंग करून नंतर एकमेकांच्या प्रे’मात प’डतात. काही जणांना चांगला अनुभव येतो तर अनेकांना वा’ईट अनुभव या सोशल मीडियाचा आले आहेत.

गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर अनेक खेळ देखील खेळल्या जात आहेत. या माध्यमातून लाखोंची उलाढाल देखील होत असते. त्यामुळे आता सोशल मीडियावर नि’र्बंध घालावे, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकार याबाबत आता नवीन नियमावली तयार करण्यात असल्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्युएसर, हा प्रकार देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्रकारच्या माध्यमातून लाईव्ह गेमिंग आणि आपल्या फॉलोवर्स यांच्याशी चर्चा करता येते. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध असलेल्या या सोशल मीडिया इन्फ्युएसर लुओ शाओ मओजी या तरुणीचे फॉलोवर्स चे ऐकल्यामुळे मृ ’त्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आलेले आहे.

ती लाईव्ह करत होती. त्यावर तिच्या एका फॉलोवर्स ने तिला विचारले की, तू लाईव्ह की’टकना’शक पि’ऊन आ ’त्मह’त्या कर. त्यामुळे तिने त्याचे ऐकले आणि असा प्रकार केला. त्यानंतर तिला लगेचच रु’ग्णाल’यात दा’खल करण्यात आले. मात्र, उ’पचा’रादरम्यान तिचा मृ’ त्यू झाला.

सोशल मीडियावर जवळपास तिचे 6 लाखाच्यावर फॉलोवर्स आहेत. तिच्या मृ’ त्यूनंतर अनेकांनी दुःख देखील व्यक्त केले. असे प्रकार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर हा जरा जपूनच करावा, असे अनेकांनी सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *