Home » लग्न होताच 17 दिवसानंतर ‘या’ प्रकारे महिला झाली ग’रोदर, यामागील कारण विचारले असता सांगितले भाऊ आणि…
हटके

लग्न होताच 17 दिवसानंतर ‘या’ प्रकारे महिला झाली ग’रोदर, यामागील कारण विचारले असता सांगितले भाऊ आणि…

.

आपल्याला माहित आहे की जेव्हा एखादा व्यक्ती लग्न करतो तेव्हा काही काळानंतर तो आपल्या मुलाची योजना नक्कीच आखतो. प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्या घरात सुद्धा लहान बाळाचा किलबिलाट सुरु व्हावा. आणि तसे सहसा लग्नानंतर जवळपास 9 महिन्यांनंतर आपल्या घरात बाळाची एक चांगली बातमी येते.

पण आता एक विचित्र गोष्ट उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे राहणार्‍या एका कुटुंबात घ डली आहे, या घरात त्याची सून लग्नाच्या 15 दिवसानंतर 2 महिन्यांची ग रोदर राहिली. महिलेच्या नवऱ्याला जेव्हा हे कळले तेव्हा त्याचे होश उडून गेले. यानंतर मात्र तिच्या पतीने जे काही केले ते खूप आश्चर्यचकित करणारे होते. चला तर मग जाणून घेऊ कि नेमके काय घडले होते.

लग्नानंतर 15 दिवसांत ग रोदर राहिली:- खरं तर, सिकंदराबाद पो लिस स्टे शन परिसरातील खेड्यात राहणाऱ्या या मुलीचे लग्न 15 फेब्रुवारी रोजी नैमंडी परिसरातील एका गावात झाले होते, लग्न सुद्धा खूप धुमधडाक्यात आणि चांगल्या पद्धतीने झाले होते. पण लग्नाच्या काही दिवसानंतर त्या महिलेच्या ओटीपोटात वेद ना होऊ लागल्या.

अशा परिस्थितीत जेव्हा तिचा नवरा आपल्या नववधूला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टराचा अहवाल पाहून त्याला ध क्का बसला. डॉ क्टरांनी त्या तरुणाला सांगितले की त्याची बायको दोन महिन्यांची ग रोदर आहे. ही बातमी ऐकून मात्र तिच्या पतीची प्रकृती अधिकच वाई ट झाली. हे कसे शक्य आहे हे त्याला देखील समजत नव्हते.

त्यावेळी पतीने जेव्हा आपल्या पत्नीला विचारले की ती 15 दिवसांत दोन महिन्यांची ग रोदर कशी राहिली तर त्या स्त्रीने तिचे जुने रह स्य उघडले. हे होणारे बाळ तिच्या माजी प्रियकराचे असल्याचे तिने आपल्या पतीला सांगितले. या महिलेच्या म्हणण्यानुसार तिचा प्रियकर मूळचा अलिगडचा रहिवासी आहे परंतु सध्या तो त्याच्या बहिणीसमवेत सिकंदराबाद येथे राहत आहे.

जेव्हा आपल्या पत्नीच्या पो टातील मू ल हे त्याचे नाही हे त्या युवकाला समजले तेव्हा तो फार सं तापला. तो महिलेसह म्हणजेच आपल्या पत्नीसह पोलिस ठाण्यात पोहोचला. हा युवक आपल्या पत्नीला आपल्याकडे ठेवण्यास तयार नव्हता आणि ती महिला आपल्या माहेरी जाण्यास तयार नव्हती.

खरं तर, ती नववधू म्हणाली की तिला भीती आहे की जर ती तिच्या माहेरी गेली तर तिचे आजोबा तिला ठा र मा रतील. अशा परिस्थितीत त्या म हिलेला सध्या जिल्हा रूग्णालयाच्या ज्योती केंद्रात ठेवण्यात आले आहे आणि तिच्या संरक्षणासाठी एक महिला कॉन्स्टेबल देखील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पो लिसां नी या मुलीच्या प्रियकराला फोन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पण तो आपल्या प्रियसीला भेटायला तयार नव्हता. महिला पो लिस स्टेशन प्रभारी लक्ष्मी सिंह हे आता कलम 144 अन्वये महिलेचे जबाब नोंदवत आहेत. ती महिला आणि तिचा नवरा पो लिस ठाण्यात असतांना प्रचंड गों धळ उ डाला होता.

अर्थात अशी घटना कोणत्याही माणसाचे मन दुखावू शकते. लग्नाआधी त्या व्यक्तीला हे माहित नव्हते, म्हणून त्याने लग्नाला होकार दिला. आता जेव्हा त्याला समजले की त्या म हिलेच्या ग र्भाश यात तिच्या एका प्रियकराचे बा ळ आहे, तेव्हा त्याने तिला आपल्या सोबत ठेवण्यास स्पष्ट नकार दिला.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment