Home » लग्नाला 7 वर्ष झाले तरीही आई होऊ शकली नाही ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आणि दिसण्यात खूपच हॉट आहे.
बॉलीवूड

लग्नाला 7 वर्ष झाले तरीही आई होऊ शकली नाही ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आणि दिसण्यात खूपच हॉट आहे.

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड मध्ये आपले वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या विद्या बालन यांच्या बद्दल आपण आज बोलणार आहोत. टीव्ही जगातून बॉलिवूडमध्ये दाखल झालेली विद्या बालन तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिची वेगळी शैली तिला इतर अभिनेत्रीपेक्षा वेगळी करते.

41 वर्षीय विद्या बालनने 2006 मध्ये संजय दत्त आणि सेफ अली खान यांच्यासोबत परिणीता या चित्रपटाद्वारे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. दरम्यान,अक्षय कुमारसोबत काम केलेल्या भुलभुलैया या चित्रपटाने तिला एक वेगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली. तिने या चित्रपटात तिचा उत्तम अभिनय दाखवून प्रेक्षकांचे मन जिंकले. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.

त्यानंतर विद्याने डर्टी पिक्चर, कहाणी, लगे रहो मुन्ना भाई, मिशन मंगल अशा सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. आणि तिचे हे सर्व चित्रपट हिट देखील झाले आहेत. विद्या बालन नेहमी सोशल मीडिया आणि पब्लिसिटी पासून लांब राहते तिला न्यूज शी जास्त सवांद कार्याला आवडत नाही. त्याचबरोबर विद्याला तुम्ही क्वचितच एखाद्या अवार्ड फंक्शनमद्ये बाधितले असेल.

विद्या बालनकडे प्रेक्षकांचा बघण्याचं दुर्ष्टीकोन अगदी वेगळा होता, पण जेव्हा तिने द डर्टी या चित्रपट बोल्ड भूमिका साकारली त्यानंतर सर्वनाचा भुवया उंचावल्या होत्या. कारण या चित्रपटात तिने खूप बोल्ड भूमिका केली होती आणि तिच्या सोबत या चित्रपटात इम्रान हाश्मी नसरेउद्दीन शहा देखील होते. त्यावेळी या चित्रपटामुळे विद्या बालन खुप चर्चेत होती, तिच्या वर खूप टीका देखील झाली होती.

2012 मध्ये विद्या बालनचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय कपूरशी झाले. आज तिच्या लग्नाला सात वर्ष झाले, पण विद्याला अजूनही आई होण्याचा आनंद घेता आलेला नाही. विद्याला सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत करते. पण त्यांच्या फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment