रियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….

रियाच्या अटकेविरुध बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार आले एकत्र, सोशल मीडियावर चालवताय “जस्टिस फॉर रिया”, हॅशटॅग….

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील ड्र*ग्जशी संबंधित आ*रोपात अटक करण्यात आली आहे. ना*रको*टिक्स कं*ट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी तीची चौ-कशी करून रियाला अ-टक केली. मात्र, तिसर्‍या दिवशी जेव्हा रिया चौ-कशीसाठी आली तेव्हा तिच्या टीशर्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिने घातलेल्या टी-शर्टवर रियाने एक खास संदेश लिहिला. त्याच्या टी-शर्टचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिया चक्रवर्तीने चौ-कशीच्या तिसर्‍या दिवशी ब्लॅक टी-शर्ट घातली होती. रियाच्या टीशर्टचा हा फोटो व्हायरल होत आहे. तिच्या टीशर्टवर लिहिलेल्या शब्दांमुळे सोशल मीडियावरील अनेकांनी रियाला ट्रोल केले, तर बर्‍याच लोकांनी अभिनेत्रीचे समर्थन केले. तसेच काही वापरकर्त्यांनी सांगितले की रियाला माहित आहे की तिला अ-टक केली जाईल, म्हणून ती अशी टीशर्ट घालून आली.

उल्लेखनीय आहे की रिया चक्रवर्तीला अ-टक झाल्यानंतर व्हिडीओ लिंकद्वारे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले होते. को-र्टाने रियाचा जा-मीन अर्ज फेटाळला आणि 22 सप्टेंबरपर्यंत तिला न्यायालयीन को-ठडी सुनावली. त्याचवेळी रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, ती जा-मिनासाठी सत्र न्यायालयात जाउन जमीन अर्ज करनार आहे. रियाचे अगोदर एनसीबीने अलीकडेच तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिवंगत अभिनेत्याचे घरगुती सहाय्यक दीपेश सावंत यांना अटक केली होती.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ड्र*ग्स अँ*गलचा त-पास करणार्‍या ना*रको*टिक्स कं-ट्रोल ब्यु-रोने (एनसीबी) रिया चक्रवर्ती यांना अ-टक केली आहे. एनसीबीच्या मागणीनुसार रिया चक्रवर्ती यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन को-ठडीत पाठविण्यात आले आहे. म्हणजेच रिया चक्रवर्तीला 22 सप्टेंबरपर्यंत तुरुंगात रहावे लागणार आहे.

मंगळवारी रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यालयात पोहोचली तेव्हा तिच्या काळ्या टी-शर्टवर लिहिलेल्या काही शब्दांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या टी-शर्टवर असे लिहिले होते की, “गुलाब लाल होता हैं, व्हायलेट निले होते हैं, आओ पितृसत्ता को उध्वस्त करते हैं, मै और तुम”. बॉलिवूड स्टार्सनीही तीचे समर्थन केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनेही रियाला पाठिंबा देत हाच मेसेज शेयर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने इंस्टाग्रामवर “जस्टीस फॉर रिया” लिहिले होते, तसेच रियाच्या टी शर्टवर लिहिलेले शब्द देखील शेअर केले आहे.

View this post on Instagram

#JusticeForRhea ☀️

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

अभिनेता अभय देओलने रियाच्या शर्टवर लिहिलेले शब्द शेयर करुन या अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला आहे.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने रियाच्या शर्टवर लिहिलेले शब्द शेयर करुन त्याने देखील या अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला आहे.

View this post on Instagram

#justiceforrhea

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही रियाचे टी शर्ट वरील शब्द शेयर करत रियाला पाठिंबा देत तीला पाठिंबा दिलेला आहे.

अभिनेत्री दिया मिर्झानेही रिया चक्रवर्ती या अभिनेतत्रीला पाठिंबा देत तीचे समर्थन केले आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *