या 5 अभिनेत्री एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या, नंबर 4 तर प्रसिद्धीसाठी लाज सोडून करत होती असे काम. .

या 5 अभिनेत्री एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या, नंबर 4 तर प्रसिद्धीसाठी लाज सोडून करत होती असे काम. .

साराचा पहिला चित्रपट केदारनाथ आणि दुसरा चित्रपट सिंबा प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. ज्या सिनेमांमधून सारा अली खान एका रात्रीत बॉलिवूड चित्रपटांमधील सर्वात मोठी स्टार बनली. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही 5 अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.  ज्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या रात्रीत मोठ्या स्टार बनल्या. पण आज चित्रपटांमध्ये त्यांना कोणतेही काम मिळत नाही.

1.अनु अग्रवाल:- ९० च्या दशकात सुपरहि*ट ठरलेल्या आशिकीबद्दल तुम्हाला माहितीच असेल. त्या दशकात हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता, अभिनेता राहुल रॉय आणि चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अनु अग्रवाल सुपरस्टार झाले. पण अनु अग्रवाल चित्रपटांपासून खूप दूर झाली आहे. अनु आग्रवाल ला चित्रपटात काम मिळणे सोडा तिचे आता नाव सुद्धा बॉलिवूड मध्ये घेतले जात नाही.

२. करिश्मा कपूर:- अनारी, राजा हिंदुस्तानी, जीत, मैने प्यार और बीस्ट सारख्या सुपरहि*ट चित्रपटात काम करणार्‍या करिश्माने लग्नासाठी व तिच्या पतीसाठी चित्रपट करणे सोडले. पण आज तिच्या नवऱ्याने पुढे तिला घटस्फो*ट दिला. पण आज तिला बॉलिवूड जगात चित्रपटांमध्ये परत काम करायचं आहे, पण आज तीला कोणतेही काम मिळण्यास तयार नाही.

३. गायत्री जोशी:- अभिनेत्री गायत्री जोशीने 2004 मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या सुपर आणि ब्लॉकबस्टर स्वदेस या चित्रपटात काम केले होते. पण त्याच चित्रपटानंतर गायत्री जोशी कुठे गेले हे कोणालाही कळले नाही. इतक्या सुपरहि*ट चित्रपटांमध्ये काम करूनही आज कोणी तिला विचारण्यास तयार नाही. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होईल अशी आशा अनेकजण व्यक्त करत असतानाच तिने इंडस्ट्रीपासून स्वत:ला दूर नेले.

गायत्रीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. १९९९ मध्ये फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. त्यात टॉप पाच जणांमध्ये तिने आपलं स्थान पक्कं केले. त्यानंतर २००० साली मिस इंटरनॅशनल सौंदर्यस्पर्धेत गायत्रीने जपानमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते.

४. अमीषा पटेल:- हृतिक रोशनच्या कहो ना प्यार प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अमीषा पटेल या चित्रपटामुळे बॉलिवूडमधील पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये सामील झाली. यानंतर अमीषाने सनी देओलबरोबर गदर या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले. तरीही आज अमीषा पटेल बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तरसत आहे.

अमिषाने काही वर्षांनी पुनरागमन केले पण तिला काही मोजके काम सोडून मोठ्या भूमिका अजिबात मिळत नव्हत्या. मग आमिषाने आता बोल्ड आणि हॉट अभिनेत्री बनण्याकडे कल वाढविला आणि तिने प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक बिकनी फोटोशूट आणि काही हॉट सीन दिले पण पूर्वी सारखी प्रसिद्धी तिला मिळाली नाही.

५. ग्रेसी सिंग:- आमिर खानच्या फिल्म लगानमध्ये काम करून रातोरात सुपरस्टार बनलेल्या ग्रेसी सिंगने मुन्ना भाई एमबीबीएस, गंगाजल हम आपके दिल में अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण आज ती चित्रपटांपासून खूप दूर गेली आहे. असे म्हणतात की आता तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर येत नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *