‘या’ सेलिब्रिटींना घटस्फोटासाठी लग्नापेक्षा मोजावी लागली होती जास्त किंमत, एकाला तर द्यावे लागले होते तब्बल 400 कोटी रुपये…

‘या’ सेलिब्रिटींना घटस्फोटासाठी लग्नापेक्षा मोजावी लागली होती जास्त किंमत, एकाला तर द्यावे लागले होते तब्बल 400 कोटी रुपये…

बॉलिवूड असे क्षेत्र आहे की तिथे जोड्या जमायला आणि लगेच ब्रेक अप व्हायला काहीच वेळ लागत नाही. येथे कधी कुणाशी प्रेमाचे नाते जोडले जाईल व कधी तोडले जाईल याचा काही भरोसा नाही. बॉलिवूड सेलिब्रेटी लग्नात कमी पैसे खर्च करु शकतात, परंतु जेव्हा त्यांच्यावर घटस्फोटाची वेळ येते तेव्हा त्यांना अमाप खर्च करावा लागतो.

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांना घटस्फोटाचे दरम्यान मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागले होते. आज आपण त्या अभिनेत्यां बद्धल चर्चा करणार आहोत ज्यांना घटस्फोटाचा खर्च करता करता नाकी नौ आले होते.

1) संजय दत्त आणि रिया पिल्लई : या लिस्ट मद्ये पहिले नाव संजय दत्त आणि रिया पिल्लई यांचे येत आहे. संजय दत्तची रिया दुसरी पत्नी होती. पहिली पत्नी रिचा शर्माच्या मृत्यूनंतर त्याने रियाशी लग्न केले होते. लग्नानंतर संजयचे अफेअर मान्यता सोबत चालू होते. अखेर संजय दत्तने रियाला घटस्फोट दिला आणि तिला भविष्यातील अन्नवस्राची रक्कम म्हणून 8 कोटी रुपये आणि एक लक्झरीयस कार दिली होती.

2) मलायका अरोरा आणि अरबाज खान : या लिस्ट मद्ये दुसऱ्या जोडीचे नाव येते ते मलायका आणि अरबाज यांचे. बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री मलायका अरोरा हिने वर्ष 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला होता. मलायकाला त्याने भविष्यातील निगराणी साठी तब्बल 15 कोटी रुपये आणि एक फ्लॅट दिला होता. आता मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप मध्ये आहे.

3) सुझान खान-हृतिक रोशन : या लिस्ट मधील तिसरी जोडी म्हणजे अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझान. अभिनेता हृतिक रोशनने सन 2000 मध्ये सुझान खानसोबत लग्न केले होते. 2014 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता, परंतु घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. बातमीनुसार हृतिकने सुझानला 380 कोटी रूपये भविष्यातील खर्चापोटी म्हणून दिले होते.

4) करिश्मा कपूर आणि संजय कपूर : या लिस्ट मद्ये चौथी जोडी म्हणजे करिश्मा कपूर आणि संजय. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केले पण लग्नाच्या काही वर्षानंतर संजयने तिला त्रास देणे सुरू केले. या कारणास्तव करिश्माने त्याच्यापासून विभक्त होण्याचे ठरविले. बातमीनुसार करिश्माने संजातल कडे अल्युमिनी रक्कम म्हणून 7 कोटी रुपयांची मागणी केली होती. या व्यतिरिक्त संजय मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 10 लाख रुपये देत आहे.

5) आमिर खान आणि रीना दत्त : या लिस्ट मद्ये पाचवी जोडी म्हणजे अमीर खान आणि रिना दत्त. अभिनेता आमिर खानने त्याच्या आई-वडिलांच्या इच्छेविरूद्ध जाऊन रीना दत्तसोबत प्रेम विवाह केला होता. परंतु त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत. आमिरने रीनाला भविष्याचे निगराणी साठी म्हणून 50 कोटी रुपये दिले होते.

6) सैफ अली खान आणि अमृता सिंग : नवाब सैफ अली खानने पाहिले लग्न अमृता सिंगशी लग्न केले होते. दोघांनी गुपचूप लग्न केले. परंतु त्या दोघांमध्ये भांडण होऊ लागले. विवाहापासून दोघांना दोन मुलेही झालीत. घटस्फोटाच्या वेळी त्याने अमृताला भविष्यातील निगराणी साठी किती रक्कम दिली याबद्दल सैफ कधीही उघडपणे बोलला नाही. या वृत्तानुसार, सैफने अमृताला साडेपाच कोटी रुपये दिले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *