“या तीन अभीनेत्रींसोबत” इम्रान कधीही करणार नाही कि सिंग सीन, सांगितले यामागील धक्कादायक कारण. .

इमरान हाश्मी बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. २४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये ए-न्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या राज सिनेमाचा इमरान हा सहाय्यक दिग्दर्शक होता.
वर्ष २००३ मध्ये फूटपाथ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड पाऊल ठेवले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या म-र्डर चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. त्याने आत्तापर्यंत बर्याच चित्रपटात काम केले आहे.
त्याच्या बहुतेक चित्रपटा मध्ये त्याने कि-सिंग सीन दिली आहेत. याच कारणास्तव इमरान हाश्मी सीरियल कि-सर म्हणून प्रसिद्ध झाला. पण इमरान हाश्मी बॉलिवूडच्या तीन अभिनेत्रींसोबत कधीही कि-सिंग देणारी दृश्ये देणार नाही.
बॉलिवूडचा सिरीअल कि-सर म्हणून इम्रान हाश्मी याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांपासून त्याने आपली प्रतिमा बदलण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वर्षांमध्ये त्याने आपल्या चित्रपटांमध्ये बरेच बदल केलेले आपणास दिसून येतील. अनेक चित्रपटांमध्ये त्याने कि-सिंग दृश्य दिली आहेत. मात्र त्याने यापुढे या तीन अभिनेत्रींशी कि-सिंग सिन करणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. याचे कारण देखील त्याने सांगितले आहे.
१. आलीया भट्ट:- याविषयी बोलताना त्याने सांगितले कि, आलीय भट्ट बरोबर तो कधीही कि-सिंग सिन देणार नाही. याचे कारण देखील त्याने सांगितले कि महेश भट यांच्याबरोबर त्याचे सं-बंध चांगले असून त्यांच्यामुळेच आज तो या बॉलीवूड मध्ये आहे.
तसेच नात्यामध्ये आलिया भट्ट इमरान हाश्मीची बहीण लागते. इमरान हाश्मी या कारणास्तव आलिया भट्टसोबत कि-सिंग सीन देणार नाही. इमरान हाश्मीने आज जिथे उभा आहे तिथे पोहचन्यासाठी महेश भट्टनेच मदत केली आहे.
२. कंगना राणावत:- कंगना रनौत ही बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री असून तिच्यात स्वत: हून चित्रपट हि-ट करण्याची क्षमता आहे. इमरान हाश्मी आणि कंगना रनौत यांनी बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांनी चित्रपटांमध्ये कि-सिंग सीनसुद्धा दिले आहेत.
पण यापुढे कंगना राणावत सोबत तो कधीही कि-सिंग सिन देणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. इमरान आणि कंगना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद आहेत. त्यामुळे आपण तिच्याबरोबर कि-सींग सिन देणार नसल्याचे इम्रान खान याने सांगिलते आहे.
३. जरीन खान:- जरीन खान आणि इमरान हाश्मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या कारणास्तव, इमरान हाश्मीला झरीन खानसोबत कि-सिंग सीन देण्याची इच्छा नाही. झरीन खानला की-स करण्यास त्याला अस्वस्थ वाटेल असा त्याचा विश्वास आहे. यामुळे तो झरीन खानसोबत कधीही असे सीन करणार नाही.
यादरम्यान त्याने सांगितले की, जरीन खान माझी एक चांगली मैत्रीण असल्याने तिच्याबरोबर देखील मी कि-सिंग सिन देणार नाही. आता इम्रान खान आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असून लवकरच तो नवीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.