या अभिनेत्रींनी फोटोशू*ट साठी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, यात करीनाचा देखील समावेश, बघा यांचे फोटोज..

या अभिनेत्रींनी फोटोशू*ट साठी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, यात करीनाचा देखील समावेश, बघा यांचे फोटोज..

बॉलिवूड अभिनेत्री रायमा सेनने आपले काही थ्रो-बॅक फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहे. फोटोमाधे ती जबरदस्त बो*ल्ड स्टाईल मध्ये पाहयला मिळाली. रायमाच्या या जुन्या फोटोशू*टवर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.  तसेच हॉ*ट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री कपडे न घालता फोटोशू*ट केले आहे. असे धाडसी निर्णय घेणारी रायमा सेन ही एकमेव अभिनेत्री नाही. बॉलिवूडमधिल कोणकोणत्या अभिनेत्रीनी असे फोटोशू*ट केले आहे याबद्दल जाणून घेवूयात.

१. करीना कपूर:- काही दिवसांपूर्वी करीना कपूर खानने स्वतःचे नव्या लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. करीनाने आपल्या घरामध्येच हे फोटोशू*ट केले होते. करीनाचे हे फोटो पती सैफ अली खानने काढले होते. एवढेच नव्हे तर करीनाने जे शर्ट परिधान केले होते तो देखील सैफचाच होता. या फोटोमध्ये करीनाचा सुपर बो*ल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिने देखील हे पँटलेस फोटोशूट केले  आहे. या फोटोशू*टवर करीनाच्या चाहत्यांनी लाइकचा पाऊस पाडला.

२. उर्वशी रौतेला:- उर्वशी रौतेलाने देखील इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या शर्टमधील आपले हॉ*ट फोटो शेअर केले आहेत. तिने शीयर पॅटर्नचे शर्ट घातला आहे. या शर्टचे स्लीव्ह्ज डिझाइनमध्ये दिसत आहेत. शर्टच्या सी थ्रु पॅटर्नमुळे उर्वशीचा लुक अतिशय बो*ल्ड दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने मेकअप देखील बो*ल्ड केल्याचे दिसत आहे. तसेच तिने हेअर स्टाइल देखील खूप चांगली केली होती.

३. आलिया भट:- आलिया भटने एका फोटोशू*टसाठी शर्ट आणि जॅकेटसह टू-पीस बिकिनी व स्विमसूट घातले होते. या फोटोंमध्ये आलिया खूपच बो*ल्ड आणि सुंदर दिसत होती. फोटोमध्ये आलिया डेनिम जॅकेटसह काळ्या रंगाच्या स्टायलिश बिकिनीमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोसाठी तिने निळ्या रंगाचा स्विमसूट स्वेटशर्टसह घातला होता. या दोन्ही फोटोंमध्ये आलियाचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पाहायला मिळाला.

४. दीपिका पदुकोन:- काही महिन्यांपूर्वी दीपिका पादुकोणने देखील सोशल मीडियावर स्वतःचे हॉ*ट अंदाजातील फोटो शेअर केले होते. तिचे हे बो*ल्ड लुकमधील फोटोशू*ट चाहत्यांना भरपूर आवडले. दीपिकाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. ज्यावर तिने मॅचिंग रंगाची हाय वेस्ट ब्रीफ्स परिधान केली होती. तसंच तिने हाय हील्स देखील घातले होते. केसांना वेट लुक दिला होता. काही जणांनी तिच्या या फोटोशू*टवर पसंती दर्शवली तर काहींनी प्रचंड टीका देखील केली.

५. प्रियांका चोप्रा:- बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने आतापर्यंत कित्येक वेळा बो*ल्ड फोटोशू*ट केले आहेत. यातील काही फोटोशू*ट पँटलेस अवतारातील देखील आहेत. काही फोटोंमध्ये ती मोहक दिसत आहे तर काही फोटोशूटमधील तिच्या सुपर हॉ*ट लुकवर चाहत्यांनी लाइक आणि कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या फोटोंचे फॅन्सकडून जास्त प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावरही हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

 

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *