म्यूजिकल मंदिर : रावणामुळे आजही या मंदिरच्या चक्क खांबातून ऐकू येते संगीत, या मंदिराच्या रहस्यांमुळे वैज्ञानिकही झालेत हैराण…

म्यूजिकल मंदिर : रावणामुळे आजही या मंदिरच्या चक्क खांबातून ऐकू येते संगीत, या मंदिराच्या रहस्यांमुळे वैज्ञानिकही झालेत हैराण…

Viral

आपला देश सुरुवातीपासूनच धर्म आणि संस्कृती याच्या साठी प्रसिद्ध आहे. आपल्या देशातील अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे यांना अद्भुत असे महात्म्य प्राप्त आहे. या मंदिरांमध्ये वेगवेगळे रहस्य देखील दडलेले आहेत. असे कित्येक मंदिरे आहेत, ज्यांच्या रहस्यांचा उलगडा आजवर झालेला नाहीये.

कितीही प्रयत्न केले तरीही आज पण त्याच्या बद्दल पूर्ण माहिती मिळत नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, या मंदिरातील रहस्य अजूनही न उलगडलेलेच आहेत. अशी अनेक मंदिरे आपल्या देशांमध्ये आहेत, त्यापैकीच एक मंदिर विरूपाक्ष हे आहे. म्युझिकल पिलर्स हे या मंदिराची खासियत आहे.

या मंदिरामध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, त्यांचा उलगडा प्राचीन काळापासून करण्याचा प्रयत्न अनेक इतिहासकार आणि शास्त्रज्ञ करत आहेत. मात्र, त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही. त्यामुळे, एक सुप्रीम पावर संपूर्ण जगाला कशाप्रकारे चालवते हे या मंदिरातून समजते. कर्नाटकच्या हम्पी मध्ये हे मंदिर स्थित आहे.

रामायण काळ मध्ये याच परिसराला किष्किंधा म्हणून संबोधले जात होते. या मंदिरात महादेवाच्या विरूपाक्ष रूपाची पूजा होते. हे प्राचीन मंदिर युनेस्कोच्या वैश्विक धरोहर मध्ये सह समाविष्ट आहे. या मंदिरातल्या खासियत आणि रहस्य उलगडण्याचा प्रयत्न इंग्रजांनी अनेक वर्षे केले मात्र त्यांच्यापैकी कोणाला त्यामध्ये यश मिळाले नाही. या मंदिरामध्ये विरुपाक्ष आणि पंपा देवी यांची पूजा होते.

या मंदिरातील शिवलिंग दक्षिणेकडे झुकलेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार हे शिवलिंग रावणा मुळे अशाप्रकारे झालेले आहे. शिवपुराण मध्ये उल्लेख आहे, महाबलीशाली रावणाने संपूर्ण जग जिंकण्यासाठी शंकराची आराधना केली. त्यानंतर जेव्हा महादेव प्रकट झाले तेव्हा, तुमचे अद्भुत शिवलींग लंका घेऊन जायचे आहे अशी त्याने इच्छा व्यक्त केली.

भोळ्या महादेवाने आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे चमत्कारी शिवलिंग दिले. असे सांगितले जाते की, या शिवलिंगाची महिमा इतकी जास्त होती की ज्या ठिकाणी शिवलिंग असेल त्या भागांना कधीही पराभूत करता येणार नाही. मात्र अ’हंकारी रावणाचा वि’नाश महत्त्वाचे होते. त्यामुळे महादेवाने एक अट ठेवली, हे शिवलिंग घेऊन जात असताना कोठेही खाली जमिनीवर ठेवायचे नाही.

जमिनीवर ठेवले तर ते तिथेच स्थित होईल आणि काही केले तरी तिथून हलणार नाही. रावणाने अट मान्य केली आणि तो शिवलिंग घेऊन निघाला. वाटेमध्ये गणेशाने आपले लिला रचून ते शिवलिंग किष्किंध मध्ये स्थित करून घेतले. याच शिवलिंगाची पूजा, विरूपाक्ष रूपामध्ये केली जात आहे. आज कितीही प्रयत्न केला तरीही, ते शिवलिंग हलत नाही.

या संपूर्ण मंदिरांमध्ये, या कथेचे वर्णन करणाऱ्या अनेक चित्र आहेत. द्रविडी मान्यता यांच्यानुसार हे मंदिर पाचशे वर्ष जुने आहे. या मंदिराचे गोपुरम पण पाचशे वर्षांपूर्वी बनवले होते जे पन्नास मीटर पेक्षाही उंच आहे. महादेवाच्या विरूपाक्ष रूपाची तर पार्वतीच्या पंपा रुपाची येथे पूजा करण्यात येते. त्यामुळे पंपावती मंदिर देखील येथे स्थित आहे.

या व्यतिरिक्त अनेक छोटे-छोटे मंदिर देखील या परिसरात आहे. या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे येथील स्तंभ. या स्तंभांना जगभरात म्युझिकल पिलर्स म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील अनेक स्तंभांमधून संगीत ऐकायला मिळते. अनेकांनी या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. दगडाच्या आत मधून संगीत कसे ऐकायला येऊ शकते, हे आजवर कुणालाही समजले नाहीये.

त्यामुळे रहस्यमय मंदिरांच्या श्रेणीमध्ये हे मंदिर सहभागी आहे. या मंदिराचे अजून एक आकर्षण म्हणजे तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनारी हेमकूट टेकडीवर, बनलेले या मंदिराचे गोपुरम 50 मीटर उंच आहे. द्रविड संस्कृतीमध्ये बनवलेले हे मंदिर विक्रम आदित्य आणि राणी लोक महा देवी यांनी बनवलेले आहे अशी मान्यता आहे. मात्र या मंदिरातील अनेक रहस्यांचा आजही उलगडा झाला नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *