मोबाईलवर क्रिकेट गेम खेळून चार तासांत करोडपती झाला ‘हा’ पोलीस कॉन्स्टेबल ! पहा गेम खेळता खेळता…

मोबाईलवर क्रिकेट गेम खेळून चार तासांत करोडपती झाला ‘हा’ पोलीस कॉन्स्टेबल ! पहा गेम खेळता खेळता…

क्रिकेट म्हटले की भारतामध्ये सर्व जात धर्म एकत्र येताना पाहायला मिळतात. क्रिकेट हा असा एक खेळ आहे की भारतामध्ये समाजातील सर्व घटकांना एकत्र करत असतो. त्यानुसार आता क्रिकेट पाहण्याचे प्रकार देखील बदललेले आहेत. आता मोबाईलवर देखील क्रिकेट फार सहजतेने पाहता येते.

गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपासून क्रिकेटचे सामने हे फार कमी प्रमाणात खेळवण्यात आलेले आहेत. मात्र, नुकताच भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान काही सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षापासून मोबाईलमध्ये चांगलीच क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आता मोबाईल मध्ये देखील अनेक गेम सहजतेने उपलब्ध होतात.

मोबाईलमध्ये फुटबॉल या सोबतच इतर लहान मुलांसाठी खेळ देखील असतात. या सर्वांनी मोबाईल मध्ये पत्ते हा गेम खूप मोठ्या प्रमाणात असतो. आता ऑनलाइन गेम खेळण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ऑनलाइनमध्ये काही ॲप किंवा काही वेबसाईट हे खेळणाऱ्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम देखील देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मोबाईलमध्ये क्रिकेट खेळता येते. क्रिकेट खेळून आपण टाईमपास करू शकतो. तर अनेक ठिकाणी पै’शाने क्रिकेट खेळण्याचे प्रकार देखील अनेकदा समोर आले आहेत. त्यावर काही संघटनांनी बं’दी घालण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर काहीही निर्णय अद्याप झालेला नाही.आज आम्ही आपल्याला एक अशीच घटना सांगणार आहोत.

एका पो’लीस कॉन्स्टेबलने मोबाईल मध्ये क्रिकेट खेळून कोट्यवधी रुपये कमावलेली आहेत. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल. मात्र, ही घटना नुकतीच विलासपूर येथे उघडकीस आलेली आहे. ही घटना खरी अशी आहे. बिलासपूर जिल्ह्यातील घुरमर्वीया गावामध्ये एक पोलिस कॉन्स्टेबल कार्यरत आहे. या पोलीस कॉन्स्टेबल चे नाव सुनील ठाकूर असे आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तो या ठाण्यातच कार्यरत आहे. त्याला मोबाईलवर क्रिकेट खेळण्याचा नाद गेल्या काही वर्षापासून लागलेला आहे. त्यामुळे तो कुठेही मोबाईलवर क्रिकेट खेळत असतो. सुनील याला क्रिकेट खेळून एक कोटी 15 लाख रुपये मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकूर हा ॲप मध्ये क्रिकेट खेळतो.

फॅंटेसी ॲप मध्ये आपली क्रिकेटची टीम निवडायची आणि आपण खेळायचे, अशी पद्धत आहे. याबाबत ठाकूर म्हणाले की, मी फॅंटेसी टीम मध्ये माझ्या दोन टीम उतरवल्या होत्या. दोन्ही टीमचे नेतृत्व आपणच करायच असते. एक टीम पंचवीस रुपये तर दुसरी टीम 49 रुपये असा भाव मला देण्यात आला होता.

मात्र, अचानकपणे मी विजेता ठरलो, असे सांगण्यात आले आणि मला एक कोटी 15 लाख रुपये मिळाले. याआधी देखील मी मोठी रक्कम मिळवलेली आहे. आता ही रक्कम कोट्यवधी रुपयांची असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पै’शातून मी माझ्या कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह करणार असे त्यांनी म्हटले आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *