मोठ्या मुली सोबत लग्न करण्याचे फायदे व नुकसान आपल्याला माहित आहे का जाणून घ्या.

सध्याच्या जमान्यामध्ये लग्न करणे हे फार महत्वाचे आहे. अनेक मुलांना मुली या मिळत नाहीत. वय निघून जात असले तरी त्यांना मुली भेटत नाही. त्यामुळे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुली सोबत देखील अनेक जण लग्न करताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी असे करणे म्हणजे हे विचित्र मानले जात होते. मात्र, आता असे सर्वजण करताना दिसत आहेत. आपण उदाहरण द्यायचे झाले तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे घेऊ शकतो. सचिन तेंडुलकर याने त्याच्या पेक्षा वयाने सात वर्ष मोठ्या असलेल्या अंजलीच्या सोबत लग्न केले. अंजली व्यवसायाने डॉक्टर आहे. तरी देखील त्यांनी लग्न केले. या दोघांचा संसार चांगला चालला आहे. त्यांना सारा आणि अर्जून अशी दोन मुले देखील आहेत. तसेच आपण सैफ अली खान सैफ याने त्याच्यापेक्षा दहा वर्ष मोठ्या असलेल्या अमृता सिंह यांच्या सोबत लग्न केले होते. या दोघांनाही सारा आणि इब्राहिम खान त्यांची नावे आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी सैफ अली खान यांनी अमृता सिंह यांना घ’टस्फो’ट देऊन आता करीना कपूर सोबत घरोबा केला आहे. मात्र, मोठ्या मुली सोबत लग्न करण्याचे फायदे देखील खूप असतात आणि तोटे देखील खूप असतात. आज आम्ही आपल्या या लेखामध्ये याबाबत माहिती देणार आहोत.

फायदे- जर आपण एखाद्या मोठ्या मुलीसोबत लग्न करत असाल तर आपल्याला ते फायद्याचे ठरू शकते. मोठ्या म्हणजे आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या मुली सोबत लग्न करणे हे फायदेशीर असते. कारण की, कारण की त्या अनुभवी असतात. त्यामुळे सर्वच बाबींमध्ये त्याचा फायदा होईल. जर आपली जर एखाद्या वेळेस नोकरी गेली असेल तर अनुभवी मुलगी आपल्याला भेटली असेल तर ती आपला संसार देखील नेटाने सांभाळू शकते. आणि कमाई तिथे करू शकते. त्यामुळे अशा मुलींसोबत लग्न करण्यास प्राधान्य देण्यात काही हरकत नाही. तसेच इतर गोष्टींमध्ये देखील त्यांचा अनुभव हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे त्या लहान मुलांना सामावून घेऊ शकतात.

नु’कसान- अशा मुलींसोबत लग्न करण्याचे फायदे जेवढे आहे तेवढे नुक’सान देखील खूप आहे. कारण वयाने मोठी असलेली मुलगी वयस्कर दिसत असते. त्याचप्रमाणे मुलगा हा लहान दिसत असतो. तसेच म्हातारपणी देखील मुलगा तरुण दिसेल आणि मुलगी ही म्हातारी दिसेल. त्यामुळे नुक’सान होऊ शकते. मात्र, बदलत्या जमान्यनुसार आता तरुण असे निर्णय घेण्यामध्ये मागे-पुढे पाहात नसल्याचे दिसत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *