Home » मुघल आणि हिटलर दोघेही खेळायचे ‘हा’ सारखा खेळ
ऐतिहासिक

मुघल आणि हिटलर दोघेही खेळायचे ‘हा’ सारखा खेळ

मुघलांच्या जवळपास सर्वच राजांच्या राज्यात जनतेचे खूप हा’ल झाले होते, असे आपल्याला आपल्या इतिहासातून समजते. जितके हा’ल जनतेचे मुघलांच्या काळात झाले होते, तसेच किंवा त्यापेक्षाही जास्त हा’ल जर्मनीमध्ये हि’टलरने स’त्तेत आल्यानंतर ज्यू लोकांचे केले असेही आपल्याला इतिहासातून समजते.

मुघलांना आपले राज्य सर्वत्र पसरवण्याची ला’ल’सा होती आणि सर्वात बलाढ्य नेता बनण्याची हि’ट’लरची अपेक्षा होती. दोघेही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही खा’लच्या पातळीला जाऊ शकत होते. मुघलांमधील राजा औरंगजेब ह्याचा क्रू’रपणा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. तसेच, हि’ट’लरचा क्रू’रपणा जर्मनी कधीच विसरू शकत नाही.

ह्यावरून मुघल आणि हिटलर ह्यांच्या कार्यप्रणाली मध्ये आणि विचारांमध्ये खूप त’फा’वत नव्हती हे आपल्याला समजते. मात्र इतकेच नाही तर मुघल आणि हिटलर दोघेही एक सारखाच खेळ खेळायचे.

बुद्धीबळ हा खेळ हे दोघेही खेळत होते मात्र हा खेळ खेळण्याची दोघांचीही पद्धत सारखीच होती. आपल्या क्रू’रपणाचे प्रदर्शन ते ह्या खेळात देखील करत होते. मानवी बुद्धिबळ म्हणजे, बुद्धीबळाचा चौरंगावर नकली पासे न ठेवता जि’वं’त म’नुष्या’ला उभे केले जायचे. मुघलांच्या काळात तर, जि’वं’त ह’त्ती-घोडे ह्यां’चाही वापर केला जायचा. हि’ट’लर, ह’त्ती-घो’डे ह्यांचा वापर नव्हता करत मात्र जिवंत माणसे म्हणजेच ज्यू लोकांना उभे करायचा.

ह्या दोंघांचा क्रू’रपणा इतका भ’यानक होता कि, त्या बुध्दीबळाच्या चौरंगावर म’नुष्यांना अतिशय क्रू’रपणे मा’रले जायचे. त्यांचे प्रा’ण त्या खेळासमोर क’वडीमोल असे, मुघल आणि हिटलर दोघेही मानत असत.

इतिहासात मुघलांच्या काळात मानवी बुद्धीबळ खेळण्यात येण्याचे खूप पुरावे आहेत, आणि त्याचबरोबर हिटलर आणि त्याचे साथीदारदेखील हा खेळ खेळायचे ह्याचाही काही महत्वाच्या ठिकाणी उल्ल्लेख केलेला आहे. ते खेळत असलेल्या या सारख्या खेळावरून, दोघेही किती क्रू’र आणि नि’र्दयी होते आपल्याला समजते.