Home » माधुरीने सांगितली त्या बोल्ड सीन ची कहाणी, म्हणाली स्वतःचे नियंत्रण सुटलेल्या त्या अभिनेत्याने माझ्या ओठांचा चावा घेऊन..
बातमी

माधुरीने सांगितली त्या बोल्ड सीन ची कहाणी, म्हणाली स्वतःचे नियंत्रण सुटलेल्या त्या अभिनेत्याने माझ्या ओठांचा चावा घेऊन..

चित्रपटसृष्टीत चुंबन घेण्याचे सीन आता खूप सामान्य झाले आहेत. त्या काळातील बॉलीवुड च्या चित्रपटातील इंटीमेट सीन देतेवेळी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की इंटीमेट सीन देताना अभिनेत्यांनी त्यांच्या हद्दीच्या सीमा ओलांडल्या आहेत. दिग्दर्शक असे सीन हव्या तितक्या प्रमाणात शुट झालेनंतर सीन कट चे फर्मान सोडत असतो.

परंतु त्या काळातील काही प्रसिद्ध अभिनेते असे होते की तसल्या सीन दरम्यान त्यांनी त्यांचे भान हरपलेले आहेत. हवा तो सीन शूट झलेंनंतर देखील असे अभिनेते सीन अजुन चालूच आहे या आविर्भावात राहून बेफान होऊन जात असत. काही काही अभिनेते तर सीन शूट दरम्यान अभिनेत्रींचे ओठांचा चावा घेत असत.

आज आपण ज्या अभिनेता व अभिनेत्रींचे बद्धल बोलणार आहोत ते आहेत विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित. फक्त माधुरीच नाही तर विनोद खन्नाने अनेक अभिनेत्रींसोबत कि-सिंग सीन केले आहेत. परंतु बऱ्याच वेळा असे सीन करताना त्यांचं स्वतःवरच नियंत्रन सुटले आहे.

त्यावेळी विनोद खन्ना तरुण अभिनेता होता. असे म्हटले जाते की सर्व अभिनेत्री त्याच्यासोबत तसले सीन देण्यास लाजत असत. कारण विनोद खन्ना कोणत्याहि सीन शूटिंगच्या वेळी स्वतःचे भान हरपत असत.

दयावान या चित्रपटात माधुरी आणि विनोद यांनी दिले होते बो -ल्ड सिन

बॉलिवूड चित्रपटांमध्ये जेव्हा जेव्हा इंटीमेट सीन चर्चेत येतात तेव्हा सर्वांना 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावन’ चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. माधुरी आणि विनोद यांनी चित्रपटात बर्‍यापैकी बो -ल्ड सीन्स दिलेले आहेत. ‘आज फिर तुमसे प्यार आया है’ या चित्रपटाचे गाणे त्या दिवसांत चांगलेच गाजले होते. या गाण्यात माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यात बोल्ड सीन होते.

याच सीन दरम्यान विनोद खन्नाने माधुरीचे चुंबन घेताना त्यांचे ओठच चावले होते. त्यानंतर माधुरीने फिरोज खानला तो सीन कट करण्यास सांगितले होते, परंतु फिरोज खान यांनी हा सीन काढण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. यामुळे बरीच खळबळ उडाली होती. ज्यानंतर माधुरी मोठ्या टीकेची शिकार झाली होती.

अभिनेत्री डिंपल कपाडिया सोबतही घडले होते असे

‘प्रेम धरम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल कपाडियाबरोबर विनोद खन्नानेही असे केल्याचे वृत्त आहे. दिग्दर्शकाने सीन कट करण्यास सांगितल्या नंतरही विनोद डिम्पलला किस करत राहिला होता. हेच कारण आहे की कोणतीही अभिनेत्री विनोद खन्नाबरोबर काम करण्यास लवकर तयार होत नव्हती.

आयुष्यातील ती सर्वात वाईट क्षण मानते माधुरी

माधुरी दयावान या चित्रपटा दरम्यानच्या त्या क्षणाला तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा मानते आणि तिला त्या क्षणाबद्दलही वाईट वाटते. विनोद खन्नाने जेव्हा जेव्हा अभिनेत्रीच्या सोबत बोल्ड सीन केले आहेत तेव्हा तेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा परिणाम असा झाला की सर्व बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर असे दृश्य करण्यास नकार देत असत.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment