Home » माणसांनाही लाजवेल असं भटक्या कु’त्र्यांनी केलं काम; VIDEO पाहून तुम्हीही कराल सलाम..
हटके

माणसांनाही लाजवेल असं भटक्या कु’त्र्यांनी केलं काम; VIDEO पाहून तुम्हीही कराल सलाम..

सध्याच्या जमान्यामध्ये माणूस माणसाला धो’का देत असतो. या जमान्यामध्ये कुणी कुणाचे नाही, असे म्हटले जाते. मात्र, मा’णुसकी ही प्रा’ण्यांमध्ये शिक्कल आहे, असे देखील आपल्याला पाहायला मिळते. आज सक्खा भाऊ सख्ख्या भावाचा खू’न करताना आपण पाहिले असेल. सं’पत्तीसाठी बहीण भावा मध्ये प्रचं’ड भां’डणे होत असतात.

मुलगा व’डिलांना मा’रून टा’कतो किंवा वडील मु’लाला मा’रून टाकतात. सं’पत्ती मोह आणि इतर कारणांमुळे असे वा’द हे मोठ्या प्र’मा’णात होत असतात. त्यामुळे सध्याच्या जमान्यात कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना हा मोठ्या प्र’माणात पडतो. कोणालाही काही सांगता येत नाही.

जर एखाद्याला आपण आपल्या मनातील गोष्ट सांगितली तर तो व्यक्ती लगेच घा’त करतो. आणि आपल्याला मग प’श्चाता’पला समोर जावे लागते. आजच्या जमान्यात असेच प्रकार फार मोठ्या प्र’माणात पाहायला मिळत आहे. सध्या को’रो’ना म’हामा’रीचा काळ मोठ्या प्र’माणात गा’जत आहे.

यामुळे अनेक कंपन्या उद्योगधंदे बं’द पडले आहेत आणि त्यांचे रोजगार देखील गेलेले आहेत. रोजगार गेल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. यामुळे अनेक जण चो’ऱ्या करणे किंवा घ’रफो’ड्या करणे अशी उद्योग मो’ठ्या प्र’माणात करत आहेत. त्यामुळे पो’लिसां’ची डो’केदु’खी वाढली आहे. तसेच इतर गु’न्हे देखील या माध्यमातून घ’डत असतात.

मात्र, माणसे असे का वागत आहेत हे कुणालाही कळू शकत नाही. आज आम्ही आपल्या समोर एक व्हि’डिओ शेअर करणार आहोत. जो व्हि’डिओ पाहून आपण माणसापेक्षा प्रा’णी बरे म्हणाल. हा व्हि’डीओ नुकताच एका अधिकाऱ्याने शे’अर केला आहे. या एसीपी अधिकार्‍याचे नाव दीपांशू काबरा असे आहे. त्यांनी हा व्हि’डिओ शे’अर केला आहे.

या व्हिडिओमध्ये एक म’हिला रस्त्याने जाताना दिसत आहे. या म’हिलेच्या हातामध्ये प’र्स आहे. त्याच वेळी एक चो’र त्यांची पर्स लंपास करताना दिसतो. या वेळी त्या ओ’रडतात आणि सर्वांना मला वा’चवा असे सांगतात आणि चो’रट्याला प’कडा, असेही ते आव्हान करतात. मात्र, रस्त्यावर त्या वेळी कोणीही नसते.

त्यावेळी रस्त्यावर असलेला एक कु’त्रा या म’हिलेच्या मदतीला धा’वून गेला, असे या व्हि’डिओ मध्ये दिसत आहे. तो कु’त्रा या चो’रट्याच्या मागे लागतो. त्यानंतर चो’रटा हा पर्स तिथेच सोडून आपल्या दुचाकीवरून प’ळून जातो. या व्हि’डिओला अनेकांना लाईक आणि शे’अर केले आहे. तसेच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment