महेश भट्टचे तोंड सुद्धा बघणे पसंत करीत नाही हा अभिनेता, यामागील कारण जाणून हैराण व्हाल…

महेश भट्टचे तोंड सुद्धा बघणे पसंत करीत नाही हा अभिनेता, यामागील कारण जाणून हैराण व्हाल…

महेश भट्ट बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे. आपल्या करीयर मध्ये त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त महेश भट्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात.  महेश भट्ट यांनी वर्ष १९९३ मध्ये असाच एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे नाव गु-नाह असे होते.

या चित्रपटात सनी देओल प्रमुख हिरोच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात सनी व्यतिरिक्त सुमित सहगल, राजा मुराद, डिंपल कपाडिया आणि सोनी रझदान मुख्य भूमिकेत होते. सनी देओलने पूर्ण करीयर मध्ये  महेश भट्ट सोबत गु-नाह हाच पहिला आणि शेवटचा चित्रपट केला. यांनतर सनी देओल महेश भट्ट सोबत कधीही काम केले नाही.

मीडियाच्या बातमीनुसार सनी आपल्या वेळेबद्दल आणि नियमाबाबत फार कडक आहे. तो सेटवर अगदी वेळेवर पोहोचायचा. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक महेश काही ठाव ठिकाणा माहिती नसायचा. सनीला हे अजिबात आवडले नाही. असो, तरी त्याने कसे तरी चित्रपटाचे शू-टिंग पूर्ण केले.

मात्र जेव्हा चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले तेव्हा सनी देओलने एका मुलाखती दरम्यान अनेक खुलासे केले. बातमीनुसार सनीने म्हटले होते की चित्रपटाचे शू-टिंग सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत महेश भट्ट कधीही वेळेत आले नाहीत. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश ऐवजी त्याच्या सहायकाने जास्त केले आहे.

चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून तर महेश भट्टचे नाव होते मात्र सर्व सीनचे शू-टिंग त्यांच्या सहाय्यकाने केले आहे. महेश भट्ट फक्त मध्ये एक दिवस दोन दिवस यायचा परत आठ दिवस गायब असायचा. असे करतच गु-नाह या चित्रपटाचा संपूर्ण शु-टींग पूर्ण झाले होते, परंतु महेश भट्ट यांनी फक्त यात एक-दोन सीन दिग्दर्शित केले असावेत.

बऱ्याच वेळा असे घडले की महेश भट्ट सेटवर उपस्थित होते आणि ते या चित्रपटातील कलाकारांना न भेटता निघून गेले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे त्या काळात महेश भट्ट हे बरीच कामे करत होते. या दरम्यान त्यांचे बरेच चित्रपट चालू होते.  बहुतेक चित्रपट त्यांच्याच होम प्रॉ-ड-क्शनचे होते.

कदाचित हेच कारण होते की त्यांनी गु-नाह चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या सहाय्यकाला दिली होती. सनीला देओलला या चित्रपटावरून समजले होते की एकदा नाव निर्माण झाले की मग अनेक कामे घेता येतात नंतर हीच कामे आपल्या सहाय्यकडून देखील करवून घेता येते.

हाच चित्रपट सनी देओल महेश भट्टच्या वादाचा प्रमुख कारण बनला आणि आजतागायत सनी देओलने महेश भट्ट सोबत या चित्रपटाशिवाय इतर कोणतेही चित्रपट केले नाहीत. असो, सनी देओल आपल्या नियम आणि नियमांबद्दल खूप कडक आहे. जो एकदा निश्चय केला की तो ते पूर्ण करतोच.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आपल्या वडिलांप्रमाणेच अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर राज्य केले आहे. त्याचे बोललेले संवाद आजही प्रत्येक प्रेक्षकाच्या जिभेवर आहेत. सनी देओल आपल्या प्रभावी अभिनयासह आपल्या कडक नियम आणि तत्त्वांसाठी देखील ओळखला जातो. तो नेहमीच आपल्या कामासाठी खूप समर्पित असतो. या कारणास्तव, त्याला नेहमीच त्यांच्या कामाशी एकनिष्ठ असणारे लोक आवडतात.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *