ध’क्कादा’यक.! दोन चिमुकल्यांना घरात डां’बून सलग ४ दिवस पार्टी करत राहिली महिला..इकडे घरात मुलांसबोत घ’डला असा अ’नर्थ की पाहून चकित व्हाल…

ध’क्कादा’यक.! दोन चिमुकल्यांना घरात डां’बून सलग ४ दिवस पार्टी करत राहिली महिला..इकडे घरात मुलांसबोत घ’डला असा अ’नर्थ की पाहून चकित व्हाल…

काही महिला या अतिशय बे’जबाबदा’रपणे वागत असतात. असे आपण अनेक उदाहरणं समाजामध्ये वावरताना पाहिले असेल. काही दाम्पत्यामध्ये प्र’चंड वा’द निर्माण झाल्यानंतर हे दां’पत्य घ’टस्फो’टाचा मार्ग निवडतात. तर त्यानंतर त्यांच्या मुलांची होणारी पर’वड ही न पाण्यासारखी असते त्यामुळे कुठल्याही दांपत्याने घ’टस्फो’ट घेण्यापूर्वी आपल्या मु’लांवर काय परि’णाम होतील, याचा गां’भीर्याने विचार करावा.

पाश्चात्य देशांमध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. चीनमध्ये काही महिन्यापूर्वी सरकारने तर का’यदा केला. लग्न केल्यानंतर किमान चार वर्ष सोबत राहायचे. त्यानंतरच वेगळ व्हायचे असेल तर आपला घ’टस्फो’टाच्या अर्जाचा विचार केला जाईल.

याचे कारण म्हणजे चीन मध्ये लग्न केल्यानंतर अगदी काही महिन्यांमध्ये घ’टस्फो’ट घेण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे कुटुंब व्यवस्था या संस्थेलाच मोठा ध’क्का लागला होता. त्यामुळे समाजामध्ये मोठे आलबेल चित्र निर्माण झाले होते. अमेरिकेत देखील हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच इतर देशांमध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवस एकत्र राहायचे आणि नंतर घ’टस्फो’ट घ्यायचा. त्यानंतर दुसरे लग्न करायचे. मात्र, त्या मुलांचे काय होईल, याचा विचार संबंधित दाम्पत्य करत नसत. भारतामध्ये देखील आता हा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बॉलिवूडमध्ये तर हा ट्रेंड खूप जास्त आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला मलाइका अरोरा हिचे घेता येईल. तिने अरबाज खानसोबत आपला अठरा वर्षाच्या संसार मो’डीत काढला आणि आता ती अर्जुन कपूर सोबत राहते. अर्जुन कपूर हा त्याच्यापेक्षा जवळपास पंधरा वर्षांनी लहान आहे, असे असताना तिला एक मोठा मुलगा देखील आहे. त्याच्यावर काय परिणाम होईल याचा तिने अजिबात विचार केला नाही, असेही दिसत आहेत.

आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत. ही घट’ना रशियामध्ये घड’लेली आहे. रशियामध्ये देखिल घ’टस्फो’टाचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्र’माणात वा’ढले आहे. रशिया मध्ये राहणारी एक पंचवीस वर्षीय ओल्गा बजरोवा ही महिला एका शहरामध्ये राहते. काही वर्षांपूर्वी ती आपल्या पतीपासून विभ’क्त झाली आहे.

मात्र, असे असले तरी तीन वर्षाची मुलगी आणि अकरा महिन्यांचा मुलगा यांच्यासोबत एकटीच राहत होती. काही दिवसापूर्वी तिने एक भ’यंकर प्रकार केला तिने आपल्या मित्रासोबत पा’र्टी करण्यासाठी आपल्या दोन्ही चि’मुर’ड्यांना घ’रामध्ये डां’बुन ठेवले आणि चार दिवस ती पा’र्टी करण्यासाठी घराबाहेर निघून गेली.

चार दिवसाच्या काळामध्ये ती प्रचंड म’द्यधुं’द अव’स्थेत असल्याचे समोर आले आहे. या चार दिवसाच्या कालावधीमध्ये चि’मुर’ड्यावर हा मोठा प्र’संग आला. हे दोन्ही चि’मुरडे अन्नपाणी विना घरात होते. त्यामुळे 11 महिन्याच्या बा’ळाला अन्न पाणी मिळाले नाही, म्हणून त्याचा मृ’त्यू झाला. त्यानंतर तीन वर्षाच्या मुलीने आपल्या आजीला फोन लावला.

आणि झालेली घ’टना सांगितली. त्यानंतर आजी तिथे दाखल झाली आणि तिने द’रवाजा तो’डून आत मध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिला बाळाचा मृ’त्यू झाल्याचे दिसले. त्यानंतर तिने आपल्या मुली वि’रोधात त’क्रार दिली. त्यानंतर पो’लिसां’नी तिला अट’क केली आणि पुढील त’पास सुरू केला आहे. दरम्यान, या सगळ्या घ’टना बाबत अनेक माध्यमातून वृत्त आले. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टी’का करून शि’क्षा करण्याची मागणी केली.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *