अनिल कपूर आता 63 वर्षांचा झाला आहे, पण तरीही त्यांची फिटनेस पाहता असे दिसते की तो आता 30 च्या वर गेला आहे. अनिल आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतो. अशा परिस्थितीत आदित्य राय कपूर आणि दिशा पटानी यांच्या मलंग या चित्रपटात तो दिसला होता. थ्रिलर सीन, उत्तम संगीत, जोरदार एक्शन सीन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शैली मलंग मध्ये पाहायला मिळते.
आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका असलेला मलंग चित्रपट हा सात फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अनिल कपूरही मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटात आदित्य आणि दिशाचे अनेक कि-सिंग सीन दाखवण्यात आले आहेत.
अनिल कपूरने दिली अशी प्रतिक्रिया:- या दोघांच्या कि-सिंग सीनबद्दल विचारले असता अनिलने उत्तर दिले की तुम्हाला माझ्या घरात भांडण झालेले पहायचे आहे का. माझ्या घरात सोनम आणि रिया या माझ्या मोठ्या दोन मुली आहेत आणि सुनीता म्हणजे माझी पत्नी जी खूप स्ट्रीकट आहे.
पण यानंतर त्याने खरे उत्तर दिले की हे उघड आहे, असे पाहताना माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मला वाईट वाटत होते. दोघांना की-स करताना बघून मला आदित्यचा हेवा वाटत होता, वाटत होते आपण का त्याजागी नाहीये यानंतर मी माझ्या रूम मध्ये जावून बसलो कारण फार काळ ते पहायचे नव्हते. यावेळी आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि एली अवराम हे देखील अनिल कपूरसोबत उपस्थित होते.
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर गोव्यामध्ये या चित्रपटाची कथा रंगताना दिसते. ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरु असताना यात एक घटना घडते ज्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण कथानकाला एक वेगळी दिशा मिळते. सेलिब्रेशन सुरु असतानाच पोलिसांच्या भूमिकेत असलेल्या अनिल कपूरला आदित्य रॉय कपूरचा फोन येतो.
तो फोनवर म्हणतो की लवकरच मी एक खू-न करणार आहे अशी माहिती तो अनिल कपूरला देतो. त्यानंतर अनिल आणि कुणाल खेमू या प्रकरणाची चौकशी सुरु करतात. येथून खऱ्या अर्थाने मलंगच्या कथानकाला सुरुवात होताना दिसते. या चित्रपटाची सुरुवात एका जोरदार एक्शन सी-न्सने होते.
त्यानंतर दिग्दर्शकाने व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी बराच वेळ घेतला आहे. परिणामी, चित्रपट काहीसा धिम्या गतीने पुढे सरकतो. परंतु दिशा पटानीची एं-ट्री होताच चित्रपटाचा वेग पुन्हा वाढू लागतो. दिशाच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चित्रपट आणखी कलरफुल होतो.
रे-व्ह पा-र्टी, गोव्यातील समुद्रकिनारे, आदित्य आणि दिशामधील रो-मान्स हे मध्यांतरापूर्वीचे केंद्रबिंदू ठरतात. शिवाय काही क्रा-ईम सीन देखील दाखवण्यात आले आहे. तसेच फ्लॅशबॅक आणि रियालिटी यांच्यात दाखवल्या गेलेल्या सीन्समध्येही काहीसा ताळमेळ बसत नाही.
परंतु उत्तरार्धात मात्र कथा पुन्हा एकदा मुळ दिशेने जाऊ लागते. चित्रपटातील सर्व प्रश्नांचा एक एक करुन उलगडा होण्यास सुरु होतो. थरारक दृश्यांमुळे पुन्हा प्रेक्षकांना कथानकात गुंतवण्यास सुरुवात होते. विशेषत: कुणाल खेमू सादर करत असलेली व्यक्तिरेखा आणखी वजनदार झालेली जाणवते.
एकंदरीत काय तर चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्वार्धाच्या तुलनेत जास्त चांगला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सूरी याने केले आहे. मोहित हा हाफ गर्लफ्रेंड, आशिकी २, हमारी अधुरी काहानी यांसारख्या प्रेमळ चित्रपटांसाठी ओळखला जातो. मलंगच्या निमित्ताने मोहितने पहिल्यांदाच एखादा थरारपट हाताळता आहे. त्यामुळे या चित्रपटात पहिल्या भागात थ्रीलरवर रोमान्स भारी पडत असल्याचे जाणवते. परंतु दुसरा भाग मात्र त्याने खूप चांगल्या प्रकारे दिग्दर्शित केला आहे.
Add Comment