बोंबला ! लग्न झालेल्या प्रियसीला भेटायला तिच्या घरी आला तरुण, पहा गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासोबत….

बोंबला ! लग्न झालेल्या प्रियसीला भेटायला तिच्या घरी आला तरुण, पहा गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासोबत….

विवाहबा’ह्य सं’बं’ध आपण खूप वेळा ऐकले आहेत, आणि त्याचबरोबर पाहिले देखील आहे. क्रा’ई’म पे’ट्रोल आणि इतर क्रा’ई’म सि’रीज मध्ये आपण असे अनेक किस्से पहिले आहेत. अश्या वि’वाहबा’ह्य सं’बं’धांचे प’रिणाम देखील अगदी भ’यान’क होतात हे आपण ऐकलं आणि पाहिलं आहे.

असे नाते, केवळ एक किंवा दोनच नाही तर त्यांच्या आस-पास असणाऱ्या सर्वच्याच आयुष्यावर परिणाम करतात. हे असे, वि’वाहबा’ह्य सं’बं’ध अगदी अनै’ति’क आणि चु’कीचे आहेत. असे वि’वाहबा’ह्य असणारे सं’बं’ध जेव्हा सर्वांच्या समोर येतात तेव्हा, मा’रहा’ण होण्याच्या किंवा खू’न होण्याच्या घ’टना स’मोर येतात.

असे प्रकार जेव्हा घ’डतात तेव्हा त्याचे, दु’ष्परि’णाम खूप भयं’कर ठरतात. मात्र, बिहारच्या वीरपूर येथील तूरकैजनी मध्ये घ’ड’लेली घ’टना खूपच वि’चित्र अशी आहे. एका जोडप्याला गावकऱ्यांनी, रंगेहाथ पकडले. रंगेहाथ पडल्यानंतर, त्या गावकऱ्यांनी त्या प्रे’मी जो’डप्याला रात्रभर वि’जेच्या खां’बा’ला बां’धून ठेवले. त्यानंतर जे घ’डले, त्याने सर्वांनाच च’क्रावू’न सो’डले आहे.

एका मी’डियाच्या रिपोर्टनुसार, हा सर्व प्रकार रविवारी रात्री घ’डला. तरुण आपल्या प्रे’यसीला भेटण्यासाठी आला. त्याच्या प्रे’यसी’चे आ’धीच ल’ग्न झालेले होते आणि त्यादिवशी तिचा पती घरी नव्हता. हीच संधी साधून तो तरुण आपल्या प्रेय’सीला रात्री भेटायला आला.

ल’पून-छ’पून अगदी मां’जरीच्या पावलांनी तो तरुण आपल्या प्रेयसीच्या घरी जात होता, मात्र त्याची ही चो’री प’कड’ली गेली आणि गावकऱ्यांनी रं’गेहाथ त्या प्रे’मी जो’डप्याला पक’डले. त्या जोडप्याला, रंगेहाथ प’कडल्यानंतर गावकऱ्यांनी त्या दो’घांना रात्रभर एका वि’जेच्या खां’बाला बांधू’न ठेवले.

सकाळी गावकऱ्यांनी ह्या दोन्ही प्रेमी जोडप्याचे चक्क लग्न लावून दिले. मात्र त्या तरुणाच्या प्रे’य’सीचे आधीच ल’ग्न झालेले आहे. असे सर्व ठाऊक असताना देखील त्या गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय च’क्रावून सो’डणारा आहे.

लग्न लावून देण्याचे हे आहे कारण
ह्या महिलेला तो तरुण, पहिल्यांदा भेटायला आलेला नव्हता. ह्यापूर्वी खूप वेळा तो तरुण आपल्या प्रे’यसीला भेटायला येत असे. आणि गावकऱ्यांनी उघ’ड्या डो’ळ्यांनी त्यांचे हे प्रे’मप्र’करण अनेक वेळा पहिले आहे.

त्या महिलेला, दोन वर्षांची गोंडस मुलगी आहे. अनेकवेळा त्या जोडप्याच्या कुटुंबाने व गावकऱ्यांनी समज देऊन देखील त्या दोघांनी आपले प्र’कर’ण सुरूच ठेवले. त्यांना, कोणत्याही प्र’कार’ची मा’रहाण नको होती, म्हणून गावकऱ्यांनी त्या जोडप्याचा वि’वाह लावून दिला.

त्या महि’लेच्या नवऱ्याने, आपल्या मुलीला स्वतःजवळच ठेवले आहे. मात्र, त्या म’हिलेने आपल्या पती आणि मुलीसोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ह्याप्रकर’णी, पो’लिसां’नी दोन्ही कुटुंबियांना स’मज देऊन प्र’करण मि’टवून घेण्यासाठीची च’र्चा सुरु केली आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *