बोंबला! एकाच नवरीसाठी वरात घेऊन आले दोन नवरदेव ! एकाच्या गळ्यात वरमाला, तर दुसऱ्यासोबत केली….

बोंबला! एकाच नवरीसाठी वरात घेऊन आले दोन नवरदेव ! एकाच्या गळ्यात वरमाला, तर दुसऱ्यासोबत केली….

तनु वेड्स मनु आठवतो का? कंगना ला एक नवीन ओळख आणि आर माधवनचे डुबत चाललेलं करियर या सिनेमाने पुन्हा तडीस पावले. २०११ मध्ये था सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला आता १० वर्ष पूर्ण होतील मात्रआजही, तनु वेड्स मनू हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा बनवून आहे.

यामध्ये, बिनधास्त व बो’ल्ड कंगना आणि साधा भोळा डॉक्टर म्हणजे माधवन यांच्यामधील प्रेमकहाणी सर्वांनाच खूप आवडली होती. खास करून या सिनेमाचा क्लायमॅस्क, म्हणजेच या सिनेमाचा शेवट सर्वांना खूपच आवडला होता. एकाच वेळी कंगना म्हणजेच तनु साठी तिचा एक्स-बॉयफ्रेंड बब्बन म्हणजेच जिमी शेरगील आणि बॉयफ्रेंड मनु उर्फ माधवन आपली वरात अगदी थाटामाटात घेऊन येतात.

मग तनु नक्की कोणासोबत लग्न करते हे बघताना प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके अक्षरशः वाढले होते. मात्र असे काही वास्तव मध्ये म्हणजेच खऱ्या आयुष्यात होऊ शकत का? तर आपण नक्कीच म्हणू नाही, एका नवरीसाठी कधीही दोन नवरदेव वरात घेऊन येऊ शकतात का? तर होय असेच काही उत्तरप्रदेश मध्ये झाले आहे.

उत्तरप्रदेश मधील एटा जिल्ह्यातील सिरांव या गावात असाच एक अगदी विचित्र आणि गोंधळून टाकणारा प्रकार समोर आला आहे. नवरी एक आणि नवरदेव दोन, केवळ नवरेदव च नाही तर वरात देखील दोन अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती. पहिल्या नवरदेवासोबत नवरीचा वरमाला चा विधी पार पडला.

मग अश्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी निघून जायला हवे होते, मात्र असे काहीच नाही झाले. याऊलट, दुसऱ्या नवरदेवासोबत त्या नवरीचे सप्तपदी पार पडले. आता नवरी कोणासोबत जाणार? तर नवरी दुसऱ्या नवरदेवासोबत गेली.

ऐकायला कितीही वेगळ वाटत असेल तरीही, हा प्रकार वास्तवात घडला आहे आणि याबद्दल संबंधित पो’ली’स स्टेशनमध्ये त’क्रार देखील नोंदवण्यात आली आहे. सध्या सिरांव गाव संपूर्ण उत्तरप्रदेश मध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. येथे घडलेला हा विचित्र प्रकार नक्की काय याबद्दल सर्वच च’क्रावून गेले आहेत.

एकाच वेळी, एकाचं जागी, एकाच नवरीसाठी दोन नवरदेव आले आणि पहिल्या सोबत वरमाला विधी करून दुसऱ्या सोबत सप्तपदी आणि बाकीचे विधी पार पडले. दुसऱ्या नवरदेवासोबतच नवरीची पाठवणी केली गेली. हा एका प्रकारे अपमानच आहे आणि सोबतच अन्या’य देखील आहे म्हणून पहिल्या नवरदेवाच्या वडिलांनी तेथील पो’ली’स ठाण्यात नवरीच्या वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या विरोधात त’क्रार नोंदवली आहे.

या सर्व घडलेल्या गोंधळाने पो’लिसां’ना देखील चक्रा’वून टाकले आहे. पहिल्या नवरदेवाच्या वडिलांच्या त’क्रारीमुळे, पो’लि’स घटनास्थळी पोहोचले होते. याबद्दल आता नक्की काय करणार असे विचारले असता, पो’लीस अधिकाऱ्यांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे आता या घटनेला नक्की काय वळण मिळणार आणि का’रवा’ई कशी होणार याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नक्की कोणत्या कारणास्तव असे घडले, आणि जर वरमाला चा विधी एका नवरदेवासोबत झाला होता. मग तिथे असे काय घडले की, बाकीचे विधी दुसऱ्या नवरदेवासोबत करण्यात आले ? अद्याप याबद्दल कोणतेही कारण समोर न आल्याने आता यात कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *