बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी एक नाही तर केले आहे तीन-तीन लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्याने तर केलं आहे चक्क 4 वेळा लग्न

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी एक नाही तर केले आहे तीन-तीन लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्याने तर केलं आहे चक्क 4 वेळा लग्न

बॉलिवूड मध्ये एखाद्याच्या प्रेमात पडणे आणि नंतर दोघांनी लग्न करणे काही विशेष बाब नाही. कला क्षेत्रात हे रोजच होत असत. यांच्यासाठी विशेष असते ते हे सबंध टिकवणे. याच क्षेत्रात घटस्फोट देखील मोठ्या प्रमाणात होत असतात.

घटस्फोट झाल्यानंतरही अनेक अभिनेता आणि अभिनेत्री इतरांना डेट करतात असतात. सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी मलायका आरोरोचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. पण त्यातून बाहेर पडून मलायका आता स्वतः पेक्षा 13 वर्षांनी लहान अर्जुन कपूरच्या प्रेमात आहे. आणि हे दोघेही लग्न करणार आहे अशा बातम्या देखील येत असतात.

पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काळकरांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी एक नाही तर चार चार वेळा लग्न केले आहे. चाल तर मग जाणून घेउया या कालाकारांविषयी.

संजय दत्त – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या कारकीर्दीत तीन वेळा लग्न केले आहे. ब्रेन ट्यूमरमुळे लवकर मरण पावलेली रिचा शर्माशी संजय दत्तने प्रथम लग्न केले, त्यानंतर संजय दत्तने रेहा पिल्लईशी लग्न केले, पण हे लग्न फार काळ टिकले नाही, त्यानंतर संजय दत्तने मान्यताशी लग्न केले.

करणसिंग ग्रोव्हर – करणसिंग ग्रोव्हरनेही तीन विवाह केले आहेत. करण सिंह ग्रोव्हरने प्रथमच श्रद्धा निगमशी लग्न केले, परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 10 महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करण ग्रोव्हरने आणखी एक अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केले, पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. यानंतर करणने बिपाशा बसूशी लग्न केले. त्याच हे तिसर लग्न आहे.

कबीर बेदी – कबीर बेदी याने 4 लग्ने केली आहेत. कबीर बेदीने त्याचे पहिले लग्न प्रोतिमा बेदीशी केले आणि त्यानंतर त्याने दुसरे लग्न ब्रिटीश फॅशन डिझायनरशी केले. त्यानंतर तिसरे लग्न त्याने टीव्ही अँकर निक्कीबरोबर केले, या लग्नाला त्याला बराच वेळ लागला.

त्यानंतर त्याने परवीनसोबत चौथे लग्न केले. आणि यात विशेष म्हणजे त्याची बायको त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. आणि या लग्नला परवीनच्या घरच्यांनीही संमती दिली आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *