बायको घरी नसताना फेसबुक फ्रेण्डला बोलावलं घरी, पहा तासाभरातच घडले असे की तरुणाला फुटला घाम, कारण त्या तरुणीने…

बायको घरी नसताना फेसबुक फ्रेण्डला बोलावलं घरी, पहा तासाभरातच घडले असे की तरुणाला फुटला घाम, कारण त्या तरुणीने…

सध्याच्या डिजिटल युगात डेट्स देखील ऑनलाईन होतात. टिंडर, हॅपन सारखे काही ऍप आपल्याकडे उप्लब्ध आहे. राईट स्वॅप केलं कि डेट्स साठी प्रोफाइल आवडली आणि लेफ्ट स्वॅप केलं कि नाही आवडली. या डिजिटल डेट्स ला वर्चुअल डेट्स असे देखील म्हणले जाते.

यामध्ये समोरच्या व्यक्तीने आपल्याला चेहरा दाखवला तरी त्या व्यक्तीचे वास्तव काय आहे हे मात्र आपल्याला समजेलच याची काही खात्री नसते. सहाजिकच, त्यामध्ये मुलगा असेल मुलगी आपली ओळख लपवून ठेवतात आणि वाटलं तरच सत्य समोरच्या व्यक्तीला सांगतात. यामध्ये फ्रॉ’ड आणि फ’सवाफ’सवी चे प्रमाण खूप जास्त बघायला मिळत आहे.

कारण त्या व्यक्तीने सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय साहजिकच नसतो. कधी कधी या ऍप च्या माध्यमातून काहींना, आपल्या जन्माचा जोडीदार मिळतो; मात्र कधी कधी जन्माची अ’द्दलच घडते. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. याने संबंधित तरुणाला पूर्णपणे हा’दरूनच टाकले.

संबंधित तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून एका सुंदर अश्या तरुणी सोबत मैत्री केली. दिल्लीला राहणार हा तरुण, त्या मुलीच्या फोटोमध्ये पार गुरफटून गेला. तिच्या सुंदर आणि बो’ल्ड फोटोने त्याला मो’हात पडले. तेव्हा या मत्रिणीला भेटण्याची आणि तिच्या सोबत वेळ घालवण्याची इच्छा त्या तरुणाच्या मनात आली. मात्र तो तरुण पूर्वीच विवाहित होता आणि म्हणून त्याने आपला मांसुभा पूर्ण करण्यासाठी चांगलीच प्लॅनींग केली.

त्याने सगळ्यात पहिले कारण काढून आपल्या पत्नीला घराच्या बाहेर पाठवले आणि याच सुवर्ण संधीचा वापर करून आपल्या फेसबुक फ्रेंडला घरी बोलावले. मात्र त्याच्या त्या मैत्रिणीने त्याला चांगलेच लु’टले. दिल्लीत राहणाऱ्या या पीडित तरुणाची आ’रोपी तरुणीशी फेसबुकवर ओळख झाल्यानंतर मैत्री झाली आणि दोघांमध्ये कमालीची जवळीक वाढली.

याच जवळीक मुळे त्या तरुणाने तिला घरी बोलावलं. आणि चक्क म्हणजे त्या तरुणाने आपली बायको घरी नाही याच संधीचा फायदा घेऊन तिला घरी बोलावलं. त्यानंतर तरुणीने चलाखीने त्याला बाजारातून काही खास सामान आणण्यासाठी पाठवलं. त्यावेळी घरात कोणीही नव्हतं आणि याचाच फायदा घेत ती तरुणी दागिने आणि पै’से घेऊन प’सार झाली.

तरुणाने तिला फोन केला, तेव्हा त्याला खो’ट्या गुन्ह्या’त अ’डकवण्याची ध’मकी त्या तरुणीने दिली. कल्याणपुरी पो’लिसा’त या प्रक’रणी त’क्रार दाखल करण्यात आली असून पो’लीस तिचा शोध घेत आहेत. संबं’धित तरुण त्रिलोकपुरी या भागात आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. एका खासगी कंपनीमध्ये तो नोकरी करतो.

लखनौमध्ये राहणाऱ्या हेमलता पाठक नावाच्या तरुणी सोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली.आपण ज्योतिषी आहे असं तिने त्या तरुणाला सांगितलं होतं. सुरुवातीला चॅटिंग झाल्यानंतर दोघांनी नंबर शेअर केले. दोघांमध्ये गप्पा वाढल्या. तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता आणि त्याचबरोबर अनेक वेळा ते दिल्लीत भेटले होते.

त्या तरुणाची बायको आणि मुलं काही दिवसांपासून घरी नव्हते. हेमलताने त्याच्या घरी येण्यात आणि जवळीक वाढवण्यात अजूनच रस दाखवला.मग त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर काही महत्वाचे सामान (कं’डो’म) आणण्याच्या कारणाने हेमलताने त्या तरुणाला त्याच्याच घराबाहेर पाठवलं.

पूर्ण घर रिकामे असल्याचे बघून हेमलता ने चांगलीच संधी साधली. संबंधित तरुण घरी आला असता, त्याला मोठा ध’क्का बसला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं. घरातील लॉकर उघडा होता. पत्नीचे दागिने आणि २२ ह’जार रु’पये गा’यब झाले होते. पो’लिसा’त या प्रक’रणी त’क्रार दा’खल करण्यात आली असून पो’ली’स तरुणीचा शोध घेत आहेत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *