Home » बजरंगी भाईजान मधील मुन्नी बघा आता अशी दिसते, पाच वर्षात इतकी सुंदर झाली आहे, बघा तिचे सुंदर फोटोज..
बॉलीवूड

बजरंगी भाईजान मधील मुन्नी बघा आता अशी दिसते, पाच वर्षात इतकी सुंदर झाली आहे, बघा तिचे सुंदर फोटोज..

सलमान खानचा सुपरहि*ट चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये दिसलेली मुन्नी आता मोठी झाली आहे. या चित्रपटात सर्वांनाच मुन्नीचा  भोळेपणा आणि हात वर करून सांगण्याची पद्धत लोकांना फार आवडली होती. बजरंगी भाईजान मध्ये सलमान खान नंतर सर्वांत जास्त चर्चेत त्याची मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आहे. हर्षाली या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी ५ हजार मुलींपैकी निवडली गेलेली १ मुलगी आहे.

हर्षालीने मुकी असलेल्या मुलीचा अभिनय खूप चांगल्या प्रकारे केला होता आणि त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील  मिळाला आणि इतर अनेक पुरस्कारांमध्ये तिचे नामांकन केले गेले आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा स्क्रीन पुरस्कारही तिला मिळाला.

चित्रपटातील मुन्नी सध्या कशी दिसते ते पहा:- बजरंगी भाईजान ची मुन्नी आता १४ वर्षांची झाली आहे. या सहा वर्षात तिचा लूकही खूप बदलला आहे. जेव्हा ते या  चित्रपटाचे शू*टिंग करत होते तेव्हा ती अवघ्या ८ वर्षांची होती. सलमान खानची मुन्नी बऱ्यापैकी स्टायलिश झाली असून तिचे इन्स्टाग्रामवर अकाउंट देखील आहे ज्यामध्ये ती तिचे  फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. लॉकडाऊनमुळे आता हर्षालीही घरात बंद आहे आणि त्यादरम्यान त्याने आपला एक टिक टॉक व्हिडिओ शेअर केला होता.

हर्षाली व्हिडीओमध्ये म्हणते की कोणाकडे अनिल कपूरचा नंबर आहे का? मला मिस्टर इंडिया मधील वॉच पाहिजे होता थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन फिरून यायचे होते मला. व्हिडिओमध्ये हर्षालीची क्यूटनेस पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हास्य येईल. तिचे चाहते या व्हिडिओवर बरेच कमेंट करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की बजरंगी भाईजान च्या सेटवरही हर्षाली मोकळ्या वेळेमध्ये सलमान खान आणि कबीर खानच्या फोनवर बार्बी गेम्स खेळायची त्याचबरोबर तिने सलमान खानबरोबर टेबल टेनिससुद्धा खेळले आहे.

हर्षाली बजरंगी भाईजान चित्रपटाआधी अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. कुबूल है, लौट आओ, तृषा आणि सावधान इंडिया या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हर्षाली लवकरच नास्तिक चित्रपटात दिसू शकेल. नास्तिक हा हर्षालीच्या बजरंगी भाईजान नंतरचा दुसरा चित्रपट असणार आहे. बजरंगी भाईजान चित्रपटासाठी हर्षालीचे खूप कौतुक झाले होते. तसेच सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्क्रीन अवार्ड ही तिने जिंकला होता. बजरंगी भाईजान चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग यांनी केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि हर्षाली व्यतिरिक्त करीना कपूर खान हिनेही अभिनय केला होता. या सिनेमात हे दाखवण्यात आले आहे की, सलमान खानने छोट्या मुन्नीला तिच्या पाकिस्तानातल्या आई वडिलांजवळ जाऊन सोडून येतो.

तसेच तिने बॉलिवूडमध्ये पदार्पणासह लाखो लोकांची मने जिंकली आहेत आणि तिच्या नवीन फोटोशू*टने असे कळून येते कि ती आता तयार झाली आहे परत चित्रपटात काम करण्यासाठी. हर्षाली मल्होत्रा तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या फोटोमध्ये खूप गोंडस आणि सुंदर दिसत आहे. या सुंदर मुलीने तिच्या बजरंगी भाईजानची सहकलाकार करीना कपूर खानच्या बहिणीबरोबर म्हणजेच करिश्मा कपूर सोबत हैदराबादच्या फालकनुमा पॅलेसमध्ये फोटोशू*टसाठी शू*ट केले आहे. करिश्मा कपूर आणि हर्षाली दोघेही निळ्या रंगाच्या पारंपारिक ड्रेस मध्ये दिसल्या आहेत.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment