मनोरंजन

फुटबॉलपट्टू क्रिस्टियानो रोनाल्डोचे ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीशी होते अफेयर, पब्लिक मध्येच केला होता ली पलॉक कि-स,

सन 2007 मध्ये पोर्तुगीज फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोचे एका अभिनेत्री सोबतचे लिपलॉप चे फोटो मीडिया वर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या या फोटोंची त्यावेळी मुख्य बातमी निर्माण केली गेली होती. त्या अभिनेत्रीचे रोनाल्डोबरोबरचे लिपलॉकही चर्चेचा विषय ठरला होता. क्रिस्टियानोचा सामना पाहण्यासाठी त्या अभिनेत्रीला स्टेडियमवरही स्पॉट केले होते. त्या काळात ती अभिनेत्री जॉन अब्राहमला डेट करत होती. बरं, या अफवा जितक्या वेगाने सुरू झाल्या ना तितक्याच लवकर त्या संपल्या देखील.

पण आता 13 वर्षानंतर पुन्हा एकदा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो पाहायला मजेदार आहे. बरेच लोक त्यांच्यात काहीतरी आहे यावर विश्वास ठेवण्यास देखील तयार नाही. तो फोटो बघून सोशल मीडियावर चाहत्यांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत आहे.

आपण आज ज्या फोटो बद्धल बोलणार आहोत तो फोटो रोनाल्डो आणि बिपाशा बसू यांचा आहेत. दोघेही त्यावेळी त्यांच्या कारकीर्द सुरुवातीच्या टप्प्यावर होते. दोघेही आपल्या आपल्या कारकीर्दीत पुढे जात होते. त्याचवेळी या दोघांची ही रोमँटिक फोटो ऑनलाईन उघडकीस आली, त्यानंतर त्यांच्या लिंकअपची चर्चा सुरू झाली.

पुन्हा फोटो झाले व्हायरल

त्यावेळेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, चाहत्यांनी ते फोटो पाहून आता चाहतेच विचारत पडले आहेत की बिपाशा खरोखर रोनाल्डोला डेट करीत होती का?

एका सोहळ्यात एकत्र आले होते

त्यावर्षी एका समारंभासाठी दोघांनी लिस्बनमधील लूज स्टेडियमवर भेट घेतली. जगातील नवीन सात चमत्कारांची नावे ठेवण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

लि पलॉकिंगचे फोटो

या कार्यक्रमाच्या पार्टीत रोनाल्डो आणि बिपाशा देखील क्लबमध्ये एकत्र दिसले होते, तेथून दोघांचे ओठांचे लीपलॉप करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यावेळी दोघेही बरेच नाराज झाले होते.

बिपाशाने केला खुलासा

याबद्दल बिपाशाचे विधानदेखील व्हायरल झाले आहे ज्यात ती म्हणाली की रोनाल्डोला भेटणे हे तिचे स्वप्न होते आणि तिच्यासाठी हे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. तीने सांगितले की कार्यक्रमानंतर ते दोघेही क्लबमध्ये गेले आणि एकत्र मजा केली.

13 वर्षांनंतर फोटो पुन्हा व्हायरल

आता पुन्हा एकदा हे फोटो व्हायरल होत असून फोटो बघून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका वाचकाने लिहिले, ‘मला आज कळले की बिपाशा आणि रोनाल्डो एकत्र होते, मी काय कुठं खडकाखाली राहत होतो काय ?’

रिलेशनशिप तुटली

त्या वेळी अशी अफवा पसरली होती की या व्हायरल झालेल्या फोटोमुळे बिपाशा आणि जॉन अब्राहम यांच्यात काही अंतर निर्माण झाले. काही वर्षांनंतर त्यांचे संबंध देखील तुटले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close