Home » प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी शे’वटी ल’ग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मु’लीसोबत….
प्रेरणादायी मनोरंजन

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी शे’वटी ल’ग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मु’लीसोबत….

जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवना बरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखली जाते. इतकेच नाही, तर तिचा आवाजही खूप गोड असून, तिच्या भजनांनी लाखो लोकांना मत्रमुग्ध केले आहे.

जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून, त्यांनी श्रीकृष्णाला समर्पित असलेली अनेक भक्तिगीते तिने गायली आहेत. माहिती’नुसार जया किशोरीचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आ’ध्यात्मा’शी जोडून घेतले होते.

जया किशोरी सो’शल मी’डियाम’ध्येही खूप अ‍ॅ’क्टिव्ह असते. ती यू’ट्यूबच्या मा’ध्यमातून’ही लो’कांशी सं’पर्कात राहते. जया किशोरीच्या यूट्यूब चैनेलवर एक व्हिडिओ व्हा’यर’ल होत आहे ज्यामध्ये ती कोणत्या प्रकारची व्यक्ती तिची जी’वनसाथी बनू शकते हे सांगत आहे.

जया किशोरी सांगते की जो व्यक्ती माझ्यातील चांगल्या गोष्टीच नव्हे तर मा’झ्यातील वाई’ट गोष्टीं’वर देखील प्रे’म करेल आणि त्याचे निराकरण करतो तोच माझा जी’वनसाथी होऊ शकतो. जया किशोरीचा असा वि’श्वास आहे की जो व्यक्ती ल’ग्नाचा निर्णय त’त्काळ घेते, परंतु कधी’कधी तो दीर्घकाळ सं’बं’ध टिकवून ठेवण्यास असमर्थ असतो. असे म्हणतात की सं’बं’ध तु’टण्यामा’गील मुख्य कारण म्हणजे लोक एक’मेकांना समजून घेत नाहीत.

जया किशोरी म्हणते की लग्नाचा नि’र्णय मनापासून तसेच पूर्ण विचार करून घेतला गेला पाहिजे. ल’ग्ना’विषयी जया किशोरी पुढे सांगते की लग्नाचा अर्थ असा आहे की आपल्याला एका व्य’क्ती सोबत एकाच छताखा’ली ज’गावे लागेल. त्यासाठी त्या व्यक्तीचे स्वरूप समजून घ्या.

आपण त्याचा स्वभाव पूर्णपणे स्वीकारू शकत असाल तर फक्त लग्न करा किंवा नाही तर वेळ घ्या. जया किशोरी म्हणते की जेव्हा आपण एखाद्याला भेटता तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याच्या’बद्दल सर्व काही आवडते. जर तुम्हाला एखाद्यास ओळखायचे असेल तर त्याच्याशी खूप बोलावे.

कारण त्याची बोलीच सांगेल की तो कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे, म्हणूनच समोरच्या व्यक्तीचे स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. जया किशोरीची ओळखच एक प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे तिचे प्रचन ऐकायला लोक नेहमी ग’र्दी करतात.

कुटुंबात धा’र्मिक वातावरण असल्याने त्याचा चांगला प’रणाम जया किशोरी यांच्या म’नावर झाला. तिच्या आजीकडून तिला लहानपणी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळेच तिचा कृष्णाच्या भक्ती’मध्ये रस वाढू लागला.

तिचे अनेक भजनं लोकप्रिय झा’लेली आहेत आणि तिला ऐ’कणारे कोट्यव’धी चाहतेही आहेत. तिच्या भजनाचे आता अ’ल्बम’ही आलेले आहेत. गुगलवर’ती तिच्या भजनांसोबतच तिच्या वैयक्तिक आ’युष्यावि’षयीची माहिती मोठ्या प्रमाणात शो’धली जाते. तिचे वय, वै’वाहिक आयुष्य, पती याबद्दल माहिती खूप वेळा सर्च केली जाते.

तिच्या वै’यक्तिक आ’युष्याची माहिती अशी आहे की, तिचे अजून लग्न झालेले नाही. मात्र, मि’डीयाला दिलेल्या मु’लाखतीत तिने असं म्हणले होते की, योग्य वेळी मी लग्न करेन. जया किशोरी या आपल्या प्रवनातून येणारा निधी उदयपूर येथील नारायण सेवा ट्र’स्टला दा’न करते.

तिच्या प्रचवनामधून येणाऱ्या पैशातून दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाते. या ट्र’स्टकडून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जेवणाचीही काळजी घेतली जाते. जया किशोरी’च्या यू’ट्यू’ब चॅ’नलवर ४ ला’खां’पेक्षा जास्त लो’कांनी स’बस्क्रा’ईब केले आहे आणि फे’सबुकव’रही तिच्या पेजवर ला’खो लोक जो’डलेले आहेत.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment